देशाचे राजदूत, राष्ट्रपती ही पदे भूषवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा होतो (फोटो - टीम नवराष्ट्र)
नेहमी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन. राधाकृष्णन यांनी देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती अशी पदं भूषवली. परदेशामध्ये शिक्षण घेत असताना ते अध्यापकप्रिय विद्यार्थी होते आणि पुढे शिक्षक झाल्यावर ते विद्यार्थीप्रिय अध्यापक बनले. वयाच्या केवळी विसाव्या वर्षी म्हणजेच 1908 साली इथिक्स ऑफ वेदान्त अॅंड मेटाफिजिक्स प्रसपोजिशन या विषयावर थिसिस लिहिला.आज त्यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
05 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
05 सप्टेंबर रोजी जन्मदिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
05 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष