Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 30 History : आज वॉरन बफे यांचा वाढदिवस; जाणून घ्या ३० ऑगस्टचा इतिहास…

August 30 History : अमेरिकन उद्योगपती, गुंतवणूकदार आणि परोपकारी व्यक्ती वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जाते. त्यांची आर्थिक रणनीती जगभरातील नवशिक्या व अनुभवी गुंतवणूकदारांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 30, 2026 | 11:01 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 30 History : अमेरिकन उद्योगपती, गुंतवणूकदार आणि परोपकारी व्यक्ती वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांना जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जाते आणि ते ‘बर्कशायर हॅथवे’ या बहुराष्ट्रीय होल्डिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अत्यंत साधी जीवनशैली आणि दीर्घकालीन मूल्यावर आधारित गुंतवणुकीच्या तत्त्वांमुळे त्यांना ‘ओमाहाचे ऋषी’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या अथांग संपत्तीपैकी एक मोठा हिस्सा बिल अँड मेलोडा गेट्स फाउंडेशन आणि इतर संस्थांना दान करण्याची घोषणा केली आहे. वॉल स्ट्रीटवरील अत्यंत आदराचे स्थान आणि त्यांची आर्थिक रणनीती जगभरातील नवशिक्या व अनुभवी गुंतवणूकदारांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे.

३० ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1574 : गुरु रामदास हे शीखांचे चौथे गुरू झाले.
  • 1835 : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
  • 1835 : अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना झाली.
  • 1909 : चार्ल्स डूलिटल वॉलकॉटने बर्गेस शेल जीवाश्म शोधला.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगला जपानी राजवटीपासून मुक्त केले.
  • 1967 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले आफ्रिकन अमेरिकन न्यायमूर्ती म्हणून थर्गड मार्शल यांची पुष्टी झाली.
  • 1979 : धूमकेतू हॉवर्ड-कुमेन-मायकेल सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांइतकी उर्जा सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. मानवी इतिहासातील अशा धूमकेतूच्या प्रभावाची ही पहिलीच नोंद आहे.
  • 2003 : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.
  • 2009 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-I, औपचारिक समाप्ती.
  • 2021 : शेवटच्या उरलेल्या अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले आणि युएसचा युद्धातील सहभाग संपवला.
DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

३० ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1720 : ‘सॅम्युअल व्हिटब्रेड’ – व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1796)
  • 1812 : ‘अगोगोस्टन हरसत्थी’ – ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जुलै 1869)
  • 1813 : ‘ना. धों. ताम्हनकर’ – बालसाहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1961)
  • 1850 : ‘काशिनाथ त्र्यंबक तेलंग’ – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू : 1 सप्टेंबर 1893)
  • 1871 : ‘अर्नेस्ट रुदरफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑक्टोबर 1937)
  • 1883 : ‘जगन्नाथ गणेश गुणे’ – स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1966 – मुंबई)
  • 1903 : ‘भगवतीचरण वर्मा’ – हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1981)
  • 1904 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती यांचा जन्म.
  • 1923 : ‘शंकरदास केसरीलाल’ – हिंदी चित्रपट गीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 14 डिसेंबर 1966)
  • 1930 : ‘दशरथ पुजारी’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 2008 – डोंबिवली, मुंबई)
  • 1930 : ‘वॉरन बफे’ – अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
  • 1934 : ‘बाळू गुप्ते’ – लेग स्पिन गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2005)
  • 1937 : ‘ब्रुस मॅक्लारेन’ – मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1970)
  • 1954 : ‘अलेक्झांडर लुकासेंको’ – बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1954 : ‘रवीशंकर प्रसाद’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
Pune Metro Recruitment 2026: पुणे मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

३० ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1773 : ‘नारायणराव पेशवे’ – यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1755)
  • 1940 : ‘सर जे. जे. थॉमसन’ – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल 1907 चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 18 डिसेंबर 1856)
  • 1947 : ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ – मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 1 जून 1872)
  • 1981 : ‘जे. पी. नाईक’ – शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1907)
  • 1994 : ‘शंकर गोपाळ तुळपुळे’ – मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1914)
  • 1998 : ‘नरुभाऊ लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार यांचे निधन. (जन्म : 8 नोव्हेंबर 1909)
  • 2003 : ‘चार्ल्स ब्रॉन्सन’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1921)
  • 2014 : ‘बिपन चंद्र’ – भारतीय इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 27 मे 1928)
  • 2015 : ‘एम. एम. कळबुर्गी’ – भारतीय विद्वान लेखक यांचे निधन. (जन्म : 28 नोव्हेंबर 1938)

Web Title: August 30 history birthdays and deaths warren buffett

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Whale Shark Day: 18 मीटर लांबी, कित्येक टन वजन! मानवासाठी निरुपद्रवी असणारा ‘हा’ महाकाय जीव का होतोय नामशेष?
1

Whale Shark Day: 18 मीटर लांबी, कित्येक टन वजन! मानवासाठी निरुपद्रवी असणारा ‘हा’ महाकाय जीव का होतोय नामशेष?

National Sports Day : 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडा दिनाचा’ उत्साह; तरुणांना खेळात सहभागी होण्याचे आवाहन
2

National Sports Day : 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडा दिनाचा’ उत्साह; तरुणांना खेळात सहभागी होण्याचे आवाहन

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..
3

National Sports Day 2026: आज राष्ट्रीय क्रीडा दिन; जाणून घ्या २९ ऑगस्टचा इतिहास..

National Banana Lovers Day : 27 ऑगस्टला का साजरा होतो ‘हा’ दिवस? वाचा याचे भन्नाट फायदे आणि रंजक इतिहास
4

National Banana Lovers Day : 27 ऑगस्टला का साजरा होतो ‘हा’ दिवस? वाचा याचे भन्नाट फायदे आणि रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.