Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे ९वे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 23 डिसेंबरचा इतिहास

'आधुनिक भारताचे शिल्पकार' म्हणून ओळखले जाणारे पी.व्ही. नरसिंह राव यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी देशाचे 9 वे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 23, 2025 | 10:45 AM
Bharatratna former PM of India P.V. Narasimha Rao death anniversary December 23rd

Bharatratna former PM of India P.V. Narasimha Rao death anniversary December 23rd

Follow Us
Close
Follow Us:

पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारताचे ९वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला.  त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिली. पी व्ही नरसिंह राव यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करून महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांची ओळख एक बहुभाषिक नेते, लेखक, आणि कायद्याचे जाणकार म्हणून होती. आजच्या दिवशी 2004 साली पी व्ही नरसिंह राव यांची प्राणज्योत मालावली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अल्पमतात असतानाही ५ वर्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

23 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1815 : जेन ऑस्टेनची एम्मा ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली.
  • 1893 : हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेला प्रथम सादर केले गेले.
  • 1905 : फिनलंडमधील टेम्पेरे येथे आयोजित,टॅम्पेरे परिषद, जिथे व्लादिमीर लेनिन आणि जोसेफ स्टालिन पहिल्यांदा भेटले,.
  • 1913 : फेडरल रिझर्व्ह ॲक्टवर फेडरल रिझर्व्ह सिस्टम तयार करून अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी कायद्यात स्वाक्षरी केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो, इजिप्त येथे आगमन.
  • 1936 : कोलंबिया ब्यूनस आयर्स कॉपीराइट करारावर स्वाक्षरी करणारा बनला.
  • 1940 : वालचंद हिराचंद यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी सुरू केली, ज्यामुळे भारतातील विमान निर्मिती उद्योगाची सुरुवात झाली.
  • 1947 : युनायटेड स्टेट्समधील बेल रिसर्च लॅबने ट्रान्झिस्टरच्या शोधाची घोषणा केली.
  • 1954 : जे. हार्टवेल हॅरिसन आणि जोसेफ मरे यांनी प्रथम यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण केले.
  • 1954 : बिजन कुमार मुखर्जी यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1970 : काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक अधिकृतपणे एक-पक्षीय राज्य बनले.
  • 1970 : धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
  • 2000 : केंद्र सरकारने कलकत्ता शहराचे नाव बदलून कोलकाता करण्यास मान्यता दिली
  • 2001 : बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील केसरिया गावात जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची 104 फूट आहे.
हे देखील वाचा : राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुराळा; जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार

23 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1690 : ‘सम्राट पामेबा’ – मणिपूर साम्राज्याचे सम्राट यांचा जन्म.
  • 1854 : ‘हेन्‍री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 एप्रिल 1926)
  • 1889 : ‘मेहर चंद महाजन’ – भारताचे तीसरे सरन्यायाधीश यांचा जन्म.
  • 1897 : ‘कविचंद्र कालिचरण पटनाईक’ – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार यांचा जन्म.
  • 1902 : ‘चौधरी चरण सिंग’ – भारताचे 5 वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1987)
  • 1952 : ‘कुम्मनम राजशेखरन’ – मिझोरामचे माजी राज्यपाल यांचा जन्म.
हे देखील वाचा : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले

23 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1834 : ‘थॉमस माल्थस’ – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 13 फेब्रुवारी 1766)
  • 1926 : ‘स्वामी श्रद्धानंद’ – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक यांचे निधन. (जन्म : 2 फेब्रुवारी 1856)
  • 1965 : ‘गणेश गोविंद बोडस’ – नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 जुलै 1880)
  • 1979 : ‘दत्ता कोरगावकर’ – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार यांचे निधन.
  • 1998 : ‘रत्‍नाप्पा कुंभार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1909)
  • 2004 : ‘नरसिंह राव’ – भारताचे 9 वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री यांचे निधन. (जन्म : 28 जून 1921)
  • 2008 : ‘गंगाधर महांबरे’ – गीतकार कवी व लेखक यांचे निधन. (जन्म : 31 जानेवारी 1931)
  • 2010 : ‘के. करुणाकरन’ – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 जुलै 1916)
  • 2010 : ‘ज्ञानेश्वर नाडकर्णी’ – कला समीक्षक व लेखक यांचे निधन. (जन्म : 21 मे 1928)
  • 2013 : ‘मिखाईल कलाशनिको’ – एके 47 रायफलचे निर्माते यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1919)
  • 2013 : ‘जी. एस. शिवारुद्रप्पा’ – भारतीय कवी आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 7 फेब्रुवारी 1926)

Web Title: Bharatratna former pm of india pv narasimha rao death anniversary december 23rd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले
1

National Farmers Day 2025 : कोण होते चौधरी चरण सिंग? जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पंतप्रधान नेहरुंशीही भिडले

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास
2

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास
3

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास
4

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.