Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती; जाणून घ्या 18 जानेवारीचा इतिहास

शिक्षणतज्ज्ञ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचा पाया रचण्यात आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 10:52 AM
birth anniversary of social reformer Justice Mahadev Govind Ranade January 18 history

birth anniversary of social reformer Justice Mahadev Govind Ranade January 18 history

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय उदारमतवादी, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, न्यायाधीश आणि शिक्षणतज्ज्ञ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाचा पाया रचण्यात आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, विशेषतः विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि जातिभेद निर्मूलनावर भर दिला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते आणि आधुनिक भारताच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.

18 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1778 : जेम्स कुक हा हवाईयन बेटे शोधणारा पहिला ज्ञात युरोपियन होता.
  • 1886 : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमच मान्यता.
  • 1896 : एच. एल. स्मिथ यांनी प्रथमच एक्स-रे जनरेटिंग मशीन प्रदर्शित केले.
  • 1911 : युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
  • 1974 : इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाला.
  • 1997 : नॉर्वेच्या बोर्ग औसलँड यांनी अटलांटिक महासागर एकट्याने पार केला.
  • 1998 : मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1999 : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 2005 : जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान एअरबस ए380 चे अनावरण करण्यात आले.
हे देखील वाचा : ‘अनुभव हाच मोठा गुरु!’ पण हा दिवस शिकवतो का महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शक?

18 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1519 : ‘इसाबेला जगीलोन’ – हंगेरी देशाच्या राणी यांचा जन्म. (मृत्यू : 15 सप्टेंबर 1559)
  • 1793 : ‘राजे प्रतापसिंह भोसले’ – महाराष्ट्रातील राजे यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1847)
  • 1842 : ‘महादेव गोविंद रानडे’ – न्यायमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1909)
  • 1920 : ‘बी. विट्टालाचारी’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 28 मे 1999)
  • 1927 : ‘एस. बालचंदर’ – भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1990)
  • 1933 : ‘जगदीश शरण वर्मा’ – भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 22 एप्रिल 2013)
  • 1954 : ‘जगदीश माळी’ – भारतीय फॅशन आणि चित्रपट छायाचित्रकार यांचा जन्म.
  • 1959 : ‘आदेश बांदेकर’ – मराठी अभिनेता , टीवी होस्ट, यांचा जन्म.
  • 1972 : ‘विनोद कांबळी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1995 : ‘वि. द. घाटे’ – साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
हे देखील वाचा : भारतीय सिनेमा व साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १७ जानेवारीचा इतिहास

18 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1253 : ‘राजा हेन्री (पहिला)’ – सायप्रसचे राजा यांचे निधन. (जन्म : 3 मे 1217)
  • 1411 : ‘मोरावियाचे जोब्सत’- रोमन राजा यांचे निधन.
  • 1677 : ‘जॅन व्हॅन रिबेक’ – केपटाऊन शहराचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1619)
  • 1862 : ‘जॉन टायलर’ – अमेरिका देशाचे 10वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1790)
  • 1869 : ‘बर्टलान झेमेरे’ – हंगेरी देशाचे 3रे पंतप्रधान, कवी आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1812)
  • 1896 : ‘चार्ल्स फ्लोकेट’ – फ्रान्सचे 55वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1828)
  • 1936 : ‘ रुडयार्ड किपलिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक यांचे निधन. (जन्म : 30 डिसेंबर 1865)
  • 1947 : ‘के. एल. सैगल’ – भारतीय अभिनेता आणि गायक यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1904)
  • 1967 : ‘डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे’ – कृषितज्ज्ञ यांचे निधन.
  • 1983 : आत्माराम रावजी भट – पद्मश्री, भारतीय कृतिशील विचारवंत यांचे निधन. (जन्म : 12 मे 1905)
  • 1995 : ‘अॅडॉल्फ बुटेनँड’ – नोबेल पुरस्कार विजेते जर्मन बायोकेमिस्ट यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1903)
  • 2003 : ‘हरिवंशराय बच्चन’ – हिंदी साहित्यिक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1907)

Web Title: Birth anniversary of social reformer justice mahadev govind ranade january 18 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास
1

Dinvishesh : महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती; जाणून घ्या 01 मार्चचा इतिहास

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास
2

प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २८ फेब्रुवारीचा इतिहास

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास
3

अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती; जाणून घ्या 27 फेब्रुवारीचा इतिहास

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान
4

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.