• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Never Give Up Day 2025 Inspiring Journey Of Those Who Rose From Failure To Success

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास

Never Give Up Day 2025 : योग्य मानसिकता असाधारण परिणाम देऊ शकते आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त करण्यास सक्षम बनवू शकते हे हजारो वर्षांपासून मानवांना चांगलेच माहित आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 18, 2025 | 10:46 AM
Never Give Up Day 2025 Inspiring journey of those who rose from failure to success

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Never Give Up Day 2025 : १८ ऑगस्ट हा दिवस जगभरात “नेव्हर गिव्ह अप डे” म्हणजेच कधीही हार न मानण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मानवी जीवनात अपयश, अडथळे, संघर्ष हे नेहमीच आले आहेत; पण त्यावर मात करून यश संपादन करणाऱ्यांची कहाणीच मानवजातीसाठी प्रेरणेचा खरा स्त्रोत ठरली आहे.

प्राचीन काळातील प्रेरणा

प्रेरणेची संकल्पना ही आधुनिक काळाची देणगी नाही. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याने चौथ्या शतकातच मानवी इच्छाशक्तीचे महत्त्व स्पष्ट केले होते. त्याने म्हटले होते  “तर्क डोक्यात असतो, धैर्य छातीत असते आणि भूक पोटात असते.” याचा अर्थ असा की मानवी प्रेरणा ही शरीराच्या इच्छा, सुख-दु:ख आणि धैर्यावर आधारित असते. त्यानंतरच्या पुनर्जागरण काळात रेने डेकार्टेसने प्रेरणेला सक्रिय आणि निष्क्रिय घटकांत विभागले. त्याच्या मते, “इच्छाशक्ती हीच प्रेरणेची खरी शक्ती आहे.”

हे देखील वाचा : National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

संघर्ष आणि न डगमगणारी जिद्द

मानवाच्या या इच्छाशक्तीचे अनेक प्रेरणादायी उदाहरणे आपल्याला इतिहासात आणि वर्तमानकाळात दिसतात. १९९२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत ब्रिटनचा धावपटू डेरेक रेमंड्स याने ४०० मीटर शर्यतीत मध्यावर हॅमस्ट्रिंग फाडून घेतले. असह्य वेदना असूनही तो उभा राहिला आणि आपल्या वडिलांच्या साथीने अंतिम रेषेपर्यंत धावत गेला. शर्यत जिंकली नसली तरी, त्याची जिद्द जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनात कायमची कोरली गेली.

हॉलिवूडमधील अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन याची कहाणीही याच दृढनिश्चयाची साक्ष देते. संघर्षमय आयुष्यात “रॉकी” ही पटकथा लिहिल्यानंतर त्याला दिग्दर्शक मिळाले, पण त्याला नायक म्हणून कुणी संधी द्यायला तयार नव्हते. लाखो रुपयांच्या ऑफर नाकारून त्याने आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले. अखेर त्यालाच मुख्य भूमिकेत घेतले गेले आणि “रॉकी” चित्रपटाने १९७६ मध्ये ऑस्कर जिंकले. ही केवळ कला नव्हती, तर संघर्षातून मिळालेल्या विजयाची कहाणी होती.

हे देखील वाचा : Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

प्रेरणेची महान व्यक्तिमत्त्वे

ओप्रा विन्फ्रे, अर्नोल्ड श्वार्झनेगर, स्टीव्ह जॉब्स, लक्ष्मी मित्तल यांच्यासारख्या दिग्गजांनीही अपयश पचवून, कष्टातून, जिद्दीने स्वतःचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या जीवनाचा समान धागा म्हणजे कधीही हार न मानण्याचा निर्धार.

“नेव्हर गिव्ह अप डे” ची प्रेरणा

“नेव्हर गिव्ह अप डे” हा दिवस आपल्यातील सुप्त नायकाला जागवण्याचा दिवस आहे. कठीण परिस्थितीत, अपयशानंतरही डगमगून न जाता नव्या जोमाने लढत राहण्याचा संदेश हा दिवस देतो. आजच्या तंत्रज्ञानयुगात यशाची शर्यत वेगवान झाली आहे. अशा काळात हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अपयश हे अंत नाही, तर नवी सुरुवात करण्याची संधी आहे. मानवी इच्छाशक्ती पर्वत हलवू शकते हे सत्य आजही तितकेच लागू होते. १८ ऑगस्टला साजरा होणारा “कधीही हार न मानण्याचा दिवस” हा केवळ दिनविशेष नाही, तर प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी संकल्प आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्यामुळेच माणूस असामान्य ठरतो. म्हणूनच, अपयश आलं की स्वतःला आठवण करून द्या  “मी कधीही हार मानणार नाही!”

Web Title: Never give up day 2025 inspiring journey of those who rose from failure to success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestyle news

संबंधित बातम्या

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
1

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
2

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
3

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
4

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

Bigg Boss 19 मधून बाहेर पडण्यासाठी आवेज दरबारने मोजली मोठी रक्कम, सांगितले सत्य काय आहे…

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योग आणि पापकुंश एकादशीमुळे तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल आशीर्वाद

Share Market Today: नकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Share Market Today: नकारात्मक होणार शेअर बाजाराची सुरुवात, गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत

Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद

LIVE
Top Marathi News Today Live: अमरावती एटीएस आणि ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ११ जण शस्त्रांसह जेरबंद

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.