
birthday of the first female President Pratibha Patil 19th December history dinvishesh
देशाच्या पहिल्य महिला राष्ट्रपती म्हणजे प्रतिभा पाटील. प्रतिभा पाटील यांचा जन्म १९३४ साली १९ डिसेंबर रोजी झाली. त्या मुळच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नाडगांव या गावातील आहेत. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार स्वीकारला. त्या देशाच्या १२ व्या राष्ट्रपती आणि सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी (२००४-२००७) या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या ‘राज्यपाल’ म्हणून कार्यरत होत्या. आज त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
19 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
19 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
19 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष