Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची आज जयंती आहे. त्यांच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील कौशल्यामुळे त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 10:38 AM
Chhatrapati Shahajiraje Bhosale Birth Anniversary History of March 18th marathi dinvishesh

Chhatrapati Shahajiraje Bhosale Birth Anniversary History of March 18th marathi dinvishesh

Follow Us
Follow Us:

मराठा इतिहासातील एक पराक्रमी, दूरदर्शी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजीराजे भोसले. १८ मार्च १५९४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील कौशल्यामुळे त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले.शहाजी राजेंचे आयुष्य संघर्षमय होते, पण त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्यांच्या त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याची भक्कम पायाभरणी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा आणि बाळकडू दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. (Dinvishesh)

 

18 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1801 : ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापना
  • 1850: हेन्री वेल्स, विल्यम फार्गो आणि जॉन वॉरेन यांनी अमेरिकन एक्सप्रेस — एक जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली.
  • 1922 : असहकार आंदोलनासाठी महात्मा गांधींना 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारतातून कूच करून भारताच्या पश्चिम सीमेवर ब्रिटिशांचा पराभव करून तिरंगा फडकावला.
  • 1965: अंतराळवीर ॲलेक्सी लिओनोव्ह 12 मिनिटे अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 2001: सरोद वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार आणि बंगाली अभिनेत्री सावित्री चॅटर्जी यांना अप्सरा पुरस्काराने घोषित करण्यात आले.
हे देखील वाचा : पाच राज्यांच्या निवडणुकांचा संपूर्ण देशावर परिणाम? सर्वच राजकीय पक्षांची ही ठरणार सत्वपरिक्षा

18 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1594 : ‘शहाजी राजे भोसले’ – यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1664)
  • 1858 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचा संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1913)
  • 1867 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1944)
  • 1869: ‘नेव्हिल चेंबरलेन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1940)
  • 1881 : ‘वामन गोपाळ जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1956)
  • 1901 : ‘कृष्णाजी भास्कर वीरकर’ – शब्दकोशकार यांचा जन्म.
  • 1919 : ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 2001)
  • 1921 : ‘नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे’ – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2012)
  • 1938 : ‘शशी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1948: ‘एकनाथ सोलकर’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 2005)
  • 1989 : ‘श्रीवत्स गोस्वामी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
हे देखील वाचा : वाचा 18 मार्चला का साजरा होतो ‘जागतिक पुनर्वापर दिन’? पृथ्वी वाचवण्यासाठी आजच करा ‘हा’ छोटा बदल

18 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1908 : सर ‘जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1831)
  • 1947 : ‘विलियम सी. डुरंट’ – जनरल मोटर्स (जीएम) आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1861)
  • 2001 : ‘विश्वनाथ नागेशकर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 2003 : ‘एडम ओसबोर्न ’ – एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, सॉफ्टवेअर प्रकाशक आणि संगणक डिझायनर यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1939)

Web Title: Chhatrapati shahajiraje bhosale birth anniversary history of march 18th marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.