
Death anniversary of folk artist Anand Fandi created lavani during the Peshwa era
उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत म्हणून अनंत फंदी ओळखले जातात. मूळचे संगमनेर येथे राहत असलेल्या अनंदी फंदी यांचे खरे आडनाव घोलप होते. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या रचल्या. लोककला आणि लोकसाहित्यामध्ये अनंत फंदी यांचे नाव अजरामर ठरले. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चौथे हे अनंतफंदी.त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हणले जाते. आजच्या दिवशी 1819 यांचा मृत्यू झाला.
03 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
03 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
03 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष