Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास

Irrfan Khan Death Anniversary : आज सर्वांचा आवडता, आपल्या अभिनयाने आणि अफाट प्रतिभेने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता इराफान खानचा स्मृतिदिन आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 08:55 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Irrfan Khan Death Anniversary : आज आपल्या अफाट प्रतिभेने, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात राज्य करणाऱ्या इराफान खानचा स्मृतिदिन आहे. २०२० मध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरशी लढत असताना त्याने जगाचा निरोप दिला. पण माणूस जितका मोठा असेल तितकीच त्याच्या लपण्याची जागा कमी असते, इरफान खानच्या कसूर चित्रपटातील ओळीप्रमाणेच आजही तो जगाच्या जगााच्या नजरेतून ओझल झालेला नाही. टीव्हीच्या पडद्यापासून ते हॉलीवूडपर्यंतचा त्याचा प्रवास आजही त्याच्या जिद्दीची साक्ष देतो. इराफान खान आज आपल्यात नाही, पण त्याचे काम, त्याचे विचार, त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

29 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1639: मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ल्याची पायाभरणी केली.
1930: ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली.
1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांना बिनशर्त आत्मसमर्पण केले.
1986: लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीला लागलेल्या आगीत सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली.
1991: बांगलादेशच्या दक्षिणेकडील चितगाव जिल्ह्यात आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे सुमारे 1,38,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले.
2010 : शत्रूच्या रडारने न पकडली जाणारी मुंबईतील मांजगाव येथे बांधण्यात आलेली आधुनिक उपकरणे असलेली INS शिवालिक ही युद्धनौका भारताने नौदलात सामील केली.

हे देखील वाचा : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची मोठी झेप..! ‘विक्रम व्हीटी-२१’ या चिलखती वाहनाचे अनावरण

29 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

1727 : ‘जीन-जॉर्जेस नोव्हर’ – फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1810)
1848 : ‘राजा रवि वर्मा’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1906)
1867 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि अग्रगण्य शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1935)
1891 : ‘भारतीदासन’ – भारतीय कवी आणि कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1964)
1901 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 7 जानेवारी 1989)
1936 : ‘झुबिन मेहता’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
1966 : ‘फिल टफनेल’ – इंग्लिश फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
1970 : ‘आंद्रे आगासी’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
1979 : ‘आशिष नेहरा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू

29 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

1945 : ‘हेन्रिच हिमलर’ – जर्मन नाझी अधिकारी यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1900)
1960 : ‘पं. बाळकृष्ण शर्मा’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1897)
1980 : ‘श्रीकृष्ण के. क्षीरसागर’ – लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1901)
1980 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1899)
2006 : ‘जे. के. गालब्रेथ’ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 ऑक्टोबर 1908)
2020 – ‘इरफान खान’ – भारतीय अभिनेता यांचे निधन.

हे देखील वाचा : ही लोकशाहीची थट्टा की ती संपवण्याचा कट; संविधानाची मूळ प्रत रेखाटणारे नंदलाल बोस यांच्या वंशजांची नावे SIR वगळली

Web Title: Death anniversary of irrfan khan know the history of 29 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.