(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जगभरात नवी ओळख मिळवून देणारे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा जन्मदविस आहे. २८ डिसेंबर १९३७ रोजी त्यांचा जन्म झाल्या होता. त्यांना भारतातील अत्यंत आदरणीय व्यक्ती आणि महान उद्योगपती म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली टाटा समूहाने जागतिक स्तरावर मोठी प्रगती केली. जाग्वार-लँड रोव्हरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची खरेद त्यांनी केली होती. रतन टाटा यांनी केवळ एक उत्तम उद्योजगक म्हणूनच नव्हे, तर समाजसेवक, शिक्षण, आणि आरोग्य क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. ९ ऑक्टबर २०२४ रोजी त्यांचा दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने भारताने एक दूरदर्शी, प्रामाणिक, आणि देशहित जपणारा उद्योजक गमावला.
28 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
28 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष






