Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Sarvepalli Radhakrishnan Jayanti: आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती; जाणून घ्या ५ सप्टेंबरचा इतिहास..

Dr. Sarvepalli Radhakrishnan Jayanti: ५ सप्टेंबर रोजी जन्माला आलेले महान व्यक्ती, शिक्षक दिनाचा इतिहास, जागतिक व ऐतिहासिक घटना आणि निधन झालेल्या दिग्गजांची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 05, 2026 | 09:26 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dr. Sarvepalli Radhakrishnan Jayanti: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते एक महान तत्त्वज्ञ, व्यासंगी लेखक आणि देशातील एक आदराचे स्थान असलेले थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म आज म्हणजेच ५ सप्टेंबर १८८८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या जीवनकाळात भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार जागतिक पातळीवर केला. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे अफाट प्रेम आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९५४ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

५ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1932: बुर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली आणि नायजर राष्ट्रांमध्ये विभाजन.
  • 1939: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने तटस्थतेची घोषणा केली.
  • 1941: एस्टोनिया नाझी जर्मनीच्या ताब्यात.
  • 1960: मोहम्मद अलीने रोममधील ऑलिम्पिक स्पर्धेत लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
  • 1961: स्वतंत्र राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली..
  • 1967: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे 7वे कुलगुरू झाले.
  • 1970: इटालियन ग्रँड प्रिक्सच्या सरावात मारले गेल्यानंतर फॉर्म्युला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप मरणोत्तर जिंकणारा जोकिन रँड हा एकमेव ड्रायव्हर ठरला.
  • 1972: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले.
  • 1975: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न.
  • 1977: व्हॉयेजर 1 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1984: STS-41-D स्पेस शटल डिस्कव्हरी त्याच्या पहिल्या प्रवासानंतर उतरले.
  • 1986: मुंबई, भारतातून 358 लोकांसह पॅन ॲम फ्लाइट 73 चे कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपहरण करण्यात आले.

५ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1187: ‘लुई (आठवा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 नोव्हेंबर 1226)
  • 1638: ‘लुई (चौदावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1715)
  • 1872: ‘व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई’  भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 18 नोव्हेंबर 1936)
  • 1888: ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ – भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1975)
  • 1895: ‘अनंत काकबा प्रियोळकर’ – भाषा व इतिहास संशोधक, लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
  • 1907: ‘जयंत पांडुरंग नाईक’ – शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑगस्ट 1981)
  • 1910: ‘फिरोझ पालिया’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1920: ‘लीलावती भागवत’ – बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 25 नोव्हेंबर 2013)
  • 1928: ‘दमयंती जोशी’ – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना यांचा जन्म.  (मृत्यू: 19 सप्टेंबर 2004)
  • 1940: ‘रॅक्वेल वेल्श’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1946: ‘फ्रेडी मर्क्युरी’ – मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार यांचा जन्म.
  • 1952: ‘विधू विनोद चोप्रा’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक यांचा जन्म.
  • 1954: ‘रिचर्ड ऑस्टिन’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1986: ‘प्रग्यान ओझा’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.
DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

५ सप्टेंबर मृत्यू दिनविशेष

  • 1877: ‘क्रेझी हॉर्स’ – अमेरिकेतील सू जमातीचा नेता यांचे निधन.
  • 1906: ‘लुडविग बोल्टझमन’ – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1844)
  • 1918: ‘रतनजी जमसेठजी टाटा’ – उद्योगपती सर यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1871)
  • 1876: ‘मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा’ – चिली देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 21 एप्रिल 1790)
  • 1978: ‘रॉय किणीकर’ – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार यांचे निधन.
  • 1985 :  ‘नीरजा भानोत’ – भारतीय फ्लाइट अटेंडंट, अशोक चक्र प्राप्तकर्ता, जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद.
  • 1991: ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचे निधन. (जन्म: 21 मे 1931)
  • 1992: ‘अतूर संगतानी’ – उद्योगपती यांचे निधन.
  • 1995: ‘सलील चौधरी’ – हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1922 – चिंगरीपोथा, 24 परगणा, पश्चिम बंगाल)
  • 1996: ‘बॅसिल सालदवदोर डिसोझा’ – भारतीय बिशप यांचे निधन. (जन्म: 23 मे 1926)
  • 1997: ‘मदर तेरेसा’ – नोबेल पुरस्कार विजेत्या यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1910)
  • 2000: ‘रॉय फ्रेड्रिक्स’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1942)
  • 2015: ‘आदेश श्रीवास्तव’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 2015)
‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज; नेमके प्रकरण काय?

Web Title: Dinvishesh 5 september dr sarvepalli radhakrishnan jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National Wildlife Day: नामशेष होणाऱ्या प्रजाती अन् धोक्यात आलेली जंगलं; राष्ट्रीय वन्यजीव दिनानिमित्त जाणून घ्या संरक्षणाचे उपाय
1

National Wildlife Day: नामशेष होणाऱ्या प्रजाती अन् धोक्यात आलेली जंगलं; राष्ट्रीय वन्यजीव दिनानिमित्त जाणून घ्या संरक्षणाचे उपाय

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..
2

Sri Krishna Janmashtami : आज श्री कृष्णा जन्माष्टमी; जाणून घ्या ४ सप्टेंबरचा इतिहास..

National Skyscraper Day : 10 मजल्यांपासून ते बुर्ज कलिफापर्यंत… जाणून घ्या कसा बदलला गगनचुंबी इमारतींचा इतिहास?
3

National Skyscraper Day : 10 मजल्यांपासून ते बुर्ज कलिफापर्यंत… जाणून घ्या कसा बदलला गगनचुंबी इमारतींचा इतिहास?

Merchant Navy Day: 5 सप्टेंबर हा दिवस व्यापारी नौदलासाठी का आहे खास? जाणून घ्या खलाशांचे योगदान आणि सागरी ताकदीचे महत्त्व
4

Merchant Navy Day: 5 सप्टेंबर हा दिवस व्यापारी नौदलासाठी का आहे खास? जाणून घ्या खलाशांचे योगदान आणि सागरी ताकदीचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.