Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 मार्चचा इतिहास

विष्णूशास्त्री चिपळुणकर हे मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या लेखनामुळे समाजात जागृती निर्माण झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 17, 2026 | 10:30 AM
Father of Modern Marathi Prose Vishnushastri Chiplunkar Death Anniversary March 17th History

Father of Modern Marathi Prose Vishnushastri Chiplunkar Death Anniversary March 17th History

Follow Us
Close
Follow Us:

विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मराठी साहित्यातील एक तेजस्वी विचारवंत, लेखक आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म २० मे १८५० रोजी झाला आणि त्यांनी आपल्या लेखनातून समाजजागृतीचे मोठे कार्य केले. मराठी भाषेला सशक्त आणि प्रभावी बनवण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या लेखनामुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि मराठी भाषेचा गौरव वाढला. १८८२ साली त्यांचे निधन झाले. (Dinvishesh)

 

17 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1957: अमेरिकेचा पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपग्रह व्हॅनगार्ड-1 प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1969: गोल्ड मीर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1997: मुंबईत वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली.
हे देखील वाचा : तारे पाहणारी ‘मोंटू’ कशी बनली अंतराळाची ‘कल्पना’? भारताच्या ‘हिरो’चा थक्क करणारा जीवन प्रवास

17 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1864: ‘जोसेफ बाप्टीस्ता’ – भारतीय अभियंता यांचा जन्म.
  • 1909 : ‘रामचंद्र नारायण दांडेकर’ – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2001)
  • 1910 : ‘अनुताई वाघ’ – समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ , पद्मश्री, आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, , सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1992)
  • 1920 : ‘शेख मुजिबुर रहमान’ – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑगस्ट 1975)
  • 1927 : ‘विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र यांचा जन्म.
  • 1946 : ‘पृथ्वीराज चव्हाण’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
  • 1962 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकिन अंतराळवीर(निधन: 1 फेब्रुवारी 2003)
  • 1975 : ‘पुनीथ राजकुमार’ – भारतीय अभिनेता, गायक यांचा जन्म.
  • 1979 : ‘शर्मन जोशी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1990 : ‘सायना नेहवाल’ – भारतीय बॅडमिंटनपटू, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
हे देखील वाचा : इराण–इस्रायल संघर्षात भारताची मुत्सद्दी भूमिका; शांततेसाठी संवाद अन् तेल व्यापारही सुरु

17 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1210 : ‘मत्स्येन्द्रनाथ’ (मच्छिंद्रनाथ) – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
  • 1782 : ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1700)
  • 1882 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 मे 1850)
  • 1937 : ‘चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे’ – बडोद्याचे राजकवी यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1891)
  • 2019 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1955)

Web Title: Father of modern marathi prose vishnushastri chiplunkar death anniversary march 17th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना
1

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास
2

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास

Dinvishesh : इंदूरचे पराक्रमी नेतृत्व मल्हारराव होळकर यांची जयंती; जाणून घ्या 16 मार्च रोजीचा इतिहास
3

Dinvishesh : इंदूरचे पराक्रमी नेतृत्व मल्हारराव होळकर यांची जयंती; जाणून घ्या 16 मार्च रोजीचा इतिहास

भारतातील पहिल्या महिला पायलट सरला ठाकूर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 मार्च इतिहास
4

भारतातील पहिल्या महिला पायलट सरला ठाकूर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 मार्च इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.