Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा! आज अवघ्या महाराष्ट्रात आणि हिंद संस्कृतीत विजयाची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. समृद्धी, उत्साह आणि नव्या संकल्पाचा हा दिवस असून या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 11:33 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Follow Us:

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा! आज अवघ्या महाराष्ट्रात आणि हिंद संस्कृतीत विजयाची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आजच्या दिवशी प्रत्येक हिंदू घरात गुढी उभारली जाते. नंतर विधी परंपरागत पदर्थांचा नैवेद्य दाखवला जातो. हा सण विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. आज च्या या दिवशी इतिहासात देखील अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या जाणून घेऊया.

19 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1822 : अमेरिकेतील ‘बॉस्टन’ हे शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.
  • 1848 : लोकहितवादी ‘गोपाळ हरी देशमुख’ यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईतील प्रभाकर वृत्तपत्रात प्रकाशित झाले.
  • 1932: ऑस्ट्रेलिया मधील सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला, याचे काम 28 जुलै 1923 रोजी सुरु करण्यात आले होते.
  • 1972 : भारत -बांगलादेश यांच्यात मैत्री, सहकार्य आणि शांतता हा 25 वर्षांचा करार करण्यात आला.
  • 1998 : भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • 2003: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकवर युद्ध घोषित केले.
हे देखील वाचा : सोनम वांगचुक यांना सहा महिन्याचा तुरुंगवास का? सुटकेनंतर कायद्याच्या दुरुपयोगाचा मुद्दा ऐरणीवर

19 मार्च रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1821 : सर ‘रिचर्ड बर्टन’ – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 1890)
  • 1897 : शंकर विष्णू तथा दादा चांदेकर – चित्रपट संगीतकार यांचा जन्म.
  • 1900 : ‘जीन फ्रेडरिक जोलिओट’ – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1958)
  • 1924 : ‘फकीरचंद कोहली’ – पद्म भूषण, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक (TCS)
  • 1936 : ‘ऊर्सुला अँड्रेस’ – स्विस अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1938 : ‘सई परांजपे’ – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1982 : ‘एड्वार्डो सावेरीन’ – फेसबुक चे सहसंस्थापक यांचा जन्म.
19 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1674 : ‘काशीबाई’ – ‘शिवाजी महाराजांच्या’ सर्वात धाकट्या यांचे निधन.
  • 1884 : ‘केरुनाना लक्ष्मण छत्रे’ – आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 16 मे 1825)
  • 1978 : ‘एम. ए. अय्यंगार’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 4 फेब्रुवारी 1891)
  • 1982 : ‘जीवटराम भगवानदास’ तथा आचार्य कॄपलानी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1888)
  • 1998 : ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 13 जून 1909)
  • 2002 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1931)
  • 2005 : ‘जॉन डेलोरेअन’ – डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
  • 2008 : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1917)
हे देखील वाचा : Assam Assembly Elections 2026मध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा BJP मध्ये प्रवेश

Web Title: Gudi padwa 2026 hindu new year history 19 march marathi dinvisheh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : स्वराज्याचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : स्वराज्याचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ जूनचा इतिहास

Dinvishesh : आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १६ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १६ जूनचा इतिहास

Dinvishesh : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित जेष्ठ भारतीय समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस; जाणून घ्या १५ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित जेष्ठ भारतीय समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस; जाणून घ्या १५ जूनचा इतिहास

World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार
4

World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.