Children's Day 2025 : दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन (बालदिन 2025) म्हणून साजरा केला जातो. शाळा आणि महाविद्यालये या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
संपूर्ण देशभरात १४ नोव्हेंबरला बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बालदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा विकास, शिक्षण आणि हक्क याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे दिल्लीतील पहिले अधिकृत निवासस्थान विकले जाणार आहे. सध्या तो राजकुमारी कक्कर आणि बीना राणी यांच्या मालकीचा आहे, जाणून घ्या तपशील
टीआरएफ लष्कर ए तोयबाचे संघटन आहे. भारताने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले आहे. संयुक्त राष्ट्राने हे मान्य केले आणि अमेरिकेने टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
PM Narendra Modi Record : मागील एक दशकापासून नरेंद्र मोदी हे भारताचे नेतृत्व करत आहेत. याबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे.
Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition: पाकिस्तानच्या निर्मितीनंतर असे दिसून आले की भारताला द्वेषपूर्ण विचारसरणी आणि शांतताविरोधी मुस्लिम कट्टरपंथी शक्तींपासून मुक्तता मिळाली आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रावरून गदारोळ सुरू आहे. नेहरूंची ५१ खोक्यांमध्ये असलेलीही पत्र सोनिया गांधी यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे.
शाळेतील बालदिनानिमित्त जर मुलांच्या भाषणाची तयारी करत असाल तर तुमच्या मदतीकरिता काही मुद्देसुद भाषणे सादर करत आहोत. जी तुमच्या पाल्याच्या भाषणाला नक्कीच प्रभावी बनवतील.
माफिया डॉन अतिक अहमदने आधीच आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. 19 वर्षांपूर्वी 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान अतिक अहमद यांनी मृत्यूबाबत मोठी गोष्ट सांगितली होती.