Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 27 मे चा इतिहास

स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची जयंती आहे. त्यांचे निर्णय, त्यांची राजकीय कारकीर्द ही आजही चर्चेचे कारण ठरली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 27, 2025 | 11:00 AM
History of 27th May, Birth Anniversary of Pandit Jawaharlal Nehru, the First Prime Minister of India

History of 27th May, Birth Anniversary of Pandit Jawaharlal Nehru, the First Prime Minister of India

Follow Us
Follow Us:

स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी ठरली. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या निर्णयाची आज देखील चर्चा असते. जॅकेटमध्ये गुलाबाचे फुल ठेवणारे आणि लहान मुलांवर अमाप प्रेम करणारे पंडित नेहरु सर्वांच्या स्मरणात आहेत. भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये पंडित नेहरु यांनी नेतृत्व केले. त्यांनी महात्मा गांधी यांच्या सहाय्याने स्वातंत्र लढ्यात आणि भारतीय राजकारणात मोलाची भूमिका बजावली. आज पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी असून यानिमित्त त्यांना अभिवादन केले जात आहे.

27 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना 

  • 1883 : अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार झाला.
  • 1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
  • 1930 : क्रिस्लर सेंटर, त्यावेळची सर्वात उंच इमारत (319 मीटर – 1046 फूट), न्यूयॉर्कमध्ये उद्घाटन करण्यात आले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.
  • 1951 : मुंबईत तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
  • 1964 : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • 1998 : ग्रँड प्रिन्सेस, जगातील (त्यावेळचे) सर्वात मोठे आणि सर्वात महाग क्रूझ जहाज, त्याच्या पहिल्या प्रवासाला निघाले.
  • 1999 : अमेरिकेचे स्पेस प्रोब डिस्कव्हरी नवीन स्पेस स्टेशनवर प्रक्षेपित झाले.
  • 2016 : बराक ओबामा हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

27 मे रोजी जन्म दिनविशेष

  • 1913 : चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म. (मृत्यू : 11 मे 2004)
  • 1923 : अमेरिकेचे 56 वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्‍री किसिंजर यांचा जन्म.
  • 1931 :  प्रसिद्ध मल्याळी कवी आणि गीतकार ओ. एन. व्ही. कुरूप यांचा जन्म.
  • 1931 : आधुनिक मार्केटिंगचे जनक फिलिप कोटलर यांचा जन्म.
  • 1938 : कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा जन्म.
  • 1954 : हिंदी कवी, पत्रकार आणि पत्रकारितेचे प्राध्यापक हेमंत जोशी यांचा जन्म झाला.
  • 1957 : भारतीय राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.
  • 1962 : भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांचा जन्म.
  • 1975 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी यांचा जन्म.
  • 1977 : श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

27 मे रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1910 : नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म : 11 डिसेंबर 1843)
  • 1919 : भारतीय लेखक कंधुकुरी वीरसासिंगम यांचे निधन. (जन्म : 16 एप्रिल 1848)
  • 1935 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्‍नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.
  • 1964 :  भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1889)
  • 1986 : संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.
  • 1986 : भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म : 15 एप्रिल 1901)
  • 1994 : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ ‘लक्ष्मणशास्त्री जोशी’ – विचारवंत यांचे निधन. (जन्म : 27 जानेवारी 1901)
  • 1998 : मिनोचर रुस्तुम तथा ‘मिनू मसानी’ – अर्थतज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 नोव्हेंबर 1905)
  • 2007 : हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचे निधन. (जन्म : 30 जून 1919)
  • 2009 : भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेश आणि आसामचे राज्यपाल लोकनाथ मिश्रा यांचे निधन.
 

Web Title: First prime minister of india pandit jawaharlal nehru birth anniversary history of 27th may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Pandit nehru

संबंधित बातम्या

15 November Dinvishesh: आज आचार्य विनोबा भावे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास..
1

15 November Dinvishesh: आज आचार्य विनोबा भावे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास..

Children’s Day 2026: १४ नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि चाचा नेहरू यांच्याशी संबंधित खास गोष्ट
2

Children’s Day 2026: १४ नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि चाचा नेहरू यांच्याशी संबंधित खास गोष्ट

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
3

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’
4

Harshvardhan Sapkal : नेहरू जयंतीच्या कार्यक्रमातून हर्षवर्धन सपकाळ यांचा मोदींवर निशाणा, ‘आताच्या पंतप्रधानांची ओळख काय?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.