• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Know Why Rpf Foundation Day 2025 Is Special

RPF Foundation Day 2025 : भारतीय रेल्वेचा अदृश्य आधारस्तंभ; जाणून घ्या ‘आरपीएफ स्थापना दिन’ का आहे खास?

RPF Foundation Day 2025 : हा दिवस 20 सप्टेंबर 1985 रोजी संसदेने रेल्वे संरक्षण दल कायद्यात सुधारणा करून या दलाला "संघाचे सशस्त्र दल" असा दर्जा दिला त्या तारखेचे स्मरण करून देतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 20, 2025 | 11:37 AM
Know why RPF Foundation Day 2025 is special

RPF Foundation Day 2025 : भारतीय रेल्वेचा अदृश्य आधारस्तंभ; जाणून घ्या 'आरपीएफ स्थापना दिन' का आहे खास? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २० सप्टेंबर १९८५ रोजी आरपीएफला “संघाचे सशस्त्र दल” म्हणून मान्यता मिळाली.
  • रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी हे दल महत्त्वपूर्ण कार्य बजावते.
  • आरपीएफ स्थापना दिनी दलाच्या कामगिरीचा गौरव आणि भविष्यातील सुरक्षा प्रतिज्ञा केली जाते.

RPF Foundation Day 2025 : भारतामध्ये रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. गावी जाणारा शेतकरी असो, नोकरीसाठी धावपळ करणारा कामगार असो की देशभरात भ्रमंती करणारा प्रवासी असो भारतीय रेल्वे ही त्यांची जीवनरेखा आहे. या विशाल जाळ्यात केवळ ट्रेन धावतात असे नाही, तर त्यात प्रत्येक प्रवाशाचा विश्वास, सुरक्षितता आणि आशा सामावलेली असते. आणि याच विश्वासाच्या रक्षणासाठी २० सप्टेंबर हा दिवस खास आहे. कारण हा दिवस रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF (Railway Protection Force) चा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

ऐतिहासिक क्षण : १९८५ची नोंद

२० सप्टेंबर १९८५ रोजी भारताच्या संसदेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रेल्वे संरक्षण दल कायद्यात दुरुस्ती करून RPF ला “संघाचे सशस्त्र दल” असा दर्जा देण्यात आला. ही केवळ औपचारिक घोषणा नव्हती, तर त्यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचे दायित्व, जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव होती. त्यानंतर RPF फक्त एक पोलीस दल राहिले नाही, तर ते देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?

RPF स्थापना दिन २०२५ का महत्त्वाचा?

या वर्षी २० सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस RPF साठी केवळ उत्सवाचा नसतो, तर तो त्यांच्या योगदानाचे स्मरण, शौर्याचा गौरव आणि भविष्यासाठी नवीन शपथ घेण्याचा क्षण ठरतो. या दिवशी RPF च्या विविध क्षेत्रीय युनिट्समध्ये कार्यक्रम होतात. अधिकारी व जवान आपली कामगिरी मांडतात, शौर्यकथा सांगतात, आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक जबाबदारीने काम करण्याची प्रतिज्ञा करतात.

प्रवाशांचा खरा साथीदार : RPFची भूमिका

आज रेल्वे प्रवाशांना सुरक्षित वाटते, त्यामागे या दलाची सातत्यपूर्ण मेहनत आहे.

  • प्रवाशांची सुरक्षा: रेल्वे स्थानके, गाड्या आणि रेल्वे मालमत्ता या सर्वांवर RPFचे बारकाईने लक्ष असते. प्रवाशांची सुरक्षितता हेच त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
  • महिलांसाठी खास उपक्रम: महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची खात्री देण्यासाठी RPFने ‘मेरी सहेली’सारखे उपक्रम राबवले आहेत. या अंतर्गत महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जाते.
  • आपत्कालीन मदत: अचानक आजारी पडलेला प्रवासी असो किंवा चोरीला गेलेली बॅग – RPF तत्काळ धावून येते.
  • बेकायदेशीर कारवायांना आळा: तस्करी, अवैध दारू किंवा अंमली पदार्थांची वाहतूक, रेल्वे मालमत्तेची चोरी – अशा अनेक गुन्ह्यांना RPFने आळा घातला आहे.
  • हरवलेल्या मुलांना परत आणणे: हजारो हरवलेली व पळून गेलेली मुले RPFच्या मदतीने त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप परत पोहोचली आहेत.

जनतेच्या मनातली प्रतिमा

RPF हे फक्त कायद्याचे रक्षक नाहीत, तर प्रवाशांचे खरे मित्र आहेत. अनेकदा प्रवासी त्यांच्या कहाण्या सोशल मीडियावर शेअर करतात कुणाला योग्य वेळेस औषध मिळाले, कुणाची हरवलेली बॅग परत आली, तर कुणाला रात्रीच्या प्रवासात RPFच्या उपस्थितीमुळे निर्धास्त झोप मिळाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर

आव्हाने आणि नवी वाटचाल

आज रेल्वे प्रवास अधिक वेगवान, तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. सायबर फसवणूक, ऑनलाइन तिकिट फसवणूक, तस्करीचे नवे मार्ग या सगळ्यांना RPFला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच त्यांना सतत नवी शस्त्रे, आधुनिक तंत्रज्ञान आणि ताज्या प्रशिक्षणाची गरज असते. आरपीएफ स्थापना दिन हा केवळ एका संघटनेचा उत्सव नाही. तो प्रत्येक भारतीय प्रवाशासाठी सुरक्षिततेची हमी आहे. जेव्हा आपण गाडीत बसतो आणि निर्धास्तपणे प्रवास करतो, तेव्हा त्यामागे RPFच्या शेकडो जवानांची मेहनत, जागरणे आणि धडपड दडलेली असते. २० सप्टेंबर २०२५ रोजी जेव्हा पुन्हा एकदा हा दिवस साजरा केला जाईल, तेव्हा हा केवळ एका तारखेचा सोहळा नसून प्रवाशांचा विश्वास, रेल्वेची सुरक्षितता आणि भारताच्या सुरक्षेचा उत्सव ठरेल.

Web Title: Know why rpf foundation day 2025 is special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Indian Railways
  • navarashtra special story
  • Railway News
  • special story

संबंधित बातम्या

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य
1

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास
2

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही
3

फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही

Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री
4

Railway Ticket Price Increase : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

Beed News: बीड जिल्ह्यात 9वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीने संपवलं जीवन, गावात शोककळा

Jan 01, 2026 | 11:05 AM
शेरफेन रदरफोर्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांचा तूफानी शो…सहा चेंडूत ठोकले सलग सहा षटकार; Video Viral

शेरफेन रदरफोर्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांचा तूफानी शो…सहा चेंडूत ठोकले सलग सहा षटकार; Video Viral

Jan 01, 2026 | 11:04 AM
Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ

Stock Market Today: नववर्षाची धमाकेदार सुरुवात! शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ८५,४०० पार, निफ्टी २६,२०० जवळ

Jan 01, 2026 | 11:02 AM
काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

Jan 01, 2026 | 11:00 AM
फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास

फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास

Jan 01, 2026 | 10:54 AM
Fried Rice Recipe: फोडणीच्या भाताला द्या ‘या’ पद्धतीने युनिक फोडणी, चमचमीत पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Fried Rice Recipe: फोडणीच्या भाताला द्या ‘या’ पद्धतीने युनिक फोडणी, चमचमीत पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Jan 01, 2026 | 10:52 AM
Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!

Jan 01, 2026 | 10:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.