Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 10 सप्टेंबरचा इतिहास

सर्वात जास्त सात दशके ब्रिटीनची राणी राहिलेली एलिझाबेथ द्वितीय यांची जगभरामध्ये जोरदार चर्चा आहे. २०२२ साली आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्या युनायटेड किंगडम आणि राष्ट्रकुलच्या एक राज्यकर्त्या होत्या.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 10, 2025 | 11:03 AM
Queen Elizabeth II bids death anniversary history of September 10 marathi dinvishesh

Queen Elizabeth II bids death anniversary history of September 10 marathi dinvishesh

Follow Us
Follow Us:

अशी एक राणी जिच्या कारकीर्द संपूर्ण जगामध्ये चर्चा राहिली ती म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला आणि २०२२ साली आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्या युनायटेड किंगडम आणि राष्ट्रकुलच्या एक राज्यकर्त्या होत्या आणि सर्वात जास्त काळ राज्य करणारी ब्रिटीश राजेशाही होत्या. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ राज्य केले आणि जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोकांना जोडलेल्या राष्ट्रकुलच्या प्रमुख होत्या. त्या सर्वात जास्त कार्यकारत राहणाऱ्या राणी होत्या. 

10 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1846 : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.
  • 1898 : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
  • 1936 : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1943 : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
  • 1966 : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
  • 1967 : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
  • 1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
  • 1996 : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.
  • 2001 : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
  • 2002 : परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.
  • 2022 : राणी एलिझाबेथ II चा मृत्यू : सेंट जेम्स पॅलेसमधील प्रवेश परिषदेच्या बैठकीत राजा चार्ल्स तिसरा औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आला.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

10 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1872 : ‘के. एस. रणजितसिंह’ – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू : 2 एप्रिल 1933)
  • 1887 : ‘गोविंद वल्लभ पंत’ – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1961)
  • 1892 : ‘आर्थर कॉम्प्टन’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1895 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – कविसम्राट तेलुगू लेखक यांचा जन्म.
  • 1912 : ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे 5वे उपराष्ट्रपती, 5 महिनेे हंगामी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2002)
  • 1948 : ‘भक्ती बर्वे’ – नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 फेब्रुवारी 2001)
  • 1989 : ‘मनीष पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

10 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 210 इ.स.पू. : ‘किन शी हुआंग’ – चीनची पहिले सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 259)
  • 1900 : ‘डॉ. विश्राम रामजी घोले’ – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर यांचे निधन.
  • 1923 : ‘सुकुमार रॉय’ – बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1887)
  • 1948 : ‘फर्डिनांड’ – बल्गेरियाचा राजा यांचे निधन.
  • 1964 : ‘श्रीधर पार्सेकर’ – व्हायोलिन वादक यांचे निधन.
  • 1975 : ‘जॉर्ज पेजेट थॉमसन’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1983 : ‘फेलिक्स ब्लॉक’ – नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2006 : ‘टॉफाहाऊ टुपोऊ’ – टोंगाचा राजा यांचे निधन.
  • 2022 : ‘राणी एलिझाबेथ II’ – यांचे निधन.

Web Title: Queen elizabeth ii bids death anniversary history of september 10 marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..
1

Marathwada Mukti Din : आज मराठवाडा मुक्ती दिन; जाणून घ्या १७ सप्टेंबरचा इतिहास..

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
3

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.