• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • New Species Of Weevil Discovered In Pune Akurdi Name Navarashtra Special Story

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

स्काराबेइडे (Scarabaeidae) कुलातील भुंगे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काही गोबरावर उपजीविका करणारे, काही वनस्पतीभक्षक, काही मृतजीवांवर तर काही कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2025 | 02:35 AM
Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी:  पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्राने नियोसेरिका (Neoserica) वंशातील एका नव्या भुंग्याच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला नियोसेरिका आकुर्डी कलावटे, 2025 (Neoserica akurdi Kalawate, 2025) असे नाव देण्यात आले आहे. ही प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या परिसरातून आढळली आहे. या संशोधन पथकात डॉ. अपर्णा कलावटे, पूजा कुमार मिसाल आणि नॅन्सी सुप्रिया यांचा समावेश आहे. हा संशोधन लेख रेकॉर्ड्स ऑफ़ द झूलॉजिकल सर्वे ऑफ़ इंडिया या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

स्काराबेइडे (Scarabaeidae) कुलातील भुंगे पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. काही गोबरावर उपजीविका करणारे, काही वनस्पतीभक्षक, काही मृतजीवांवर तर काही कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे आहेत. मेलोलोन्थिनी (Melolonthinae) या उपकुलातील बहुतांश भुंगे वनस्पतीभक्षक (phytophagous) असून अनेकदा शेती व बागायती पिकांवर कीड म्हणून हानिकारक ठरतात. नवी प्रजाती देखील याच गटात मोडते आणि पिकांवर संभाव्य कीड म्हणून परिणाम करू शकते.

सेरिसिन चाफर भुंगे उपकुल मेलोलोन्थिनी व जमात सेरिसिनी (Sericini) मध्ये मोडतात. जगभरात याच्या 4,600 हून अधिक प्रजाती ज्ञात असून, त्यापैकी सुमारे 700 भारतात आढळतात. नियोसेरिका वंशातील सुमारे 200 प्रजाती ज्ञात असून त्याचे वर्गीकरण गुंतागुंतीचे मानले जाते. हे भुंगे आकाराने लहान व रंगाने साधारणपणे तपकिरी ते काळे असतात. फक्त बाह्य संरचना पाहून प्रजाती ओळखणे कठीण असल्याने नर जननेंद्रियांचा अभ्यास करणे अत्यावश्यक असते. नियोसेरिका आकुर्डी ही नवी प्रजाती आकुर्डी परिसरातून संकलित केलेल्या व पुणे केंद्रातील संग्रहात उपलब्ध नमुन्यांच्या सखोल अभ्यासावरून निश्चित करण्यात आली आहे.

आकुर्डीतील दुसरे संशोधन

ही आकुर्डी परिसरातून डॉ. अपर्णा कलावटे यांनी शोधलेली दुसरी नवी प्रजाती आहे. यापूर्वी येथेच एक टायगर पतंग ओलेपा झेडेसाय कलावटे, 2020 (Olepa zedesi Kalawate, 2020) याची नवी प्रजाती आढळली होती.

देशामध्ये धवल क्रांती करणारे व्हर्गिस कुरियन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 09 सप्टेंबरचा इतिहास

कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने शोधाचे महत्त्व

भारताच्या अनेक भागांत हे वनस्पतीभक्षक भुंगे अद्याप अल्प-अभ्यासित आहेत किंवा फक्त जुन्या नोंदींमध्येच ज्ञात आहेत. त्यांच्या अळ्या (white grubs) पिकांच्या मुळांवर उपजीविका करून उत्पादन घटवतात, तर प्रौढ भुंगे पाने व फुले खातात. त्यामुळे या गटातील प्रजातींचे दस्तावेजीकरण आणि अचूक ओळख करणे हे पीक संरक्षण, कीड व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा शोध भारतातील स्कॅराब भुंग्यांच्या समृद्ध पण कमी अभ्यासलेल्या विविधतेवर प्रकाश टाकतो व वर्गीकरणशास्त्रीय (taxonomic) संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करतो.

नवी प्रजाती साधारणपणे जंगल, पर्वतरांग किंवा दूरवरच्या भागांत आढळते असे मानले जाते. पण आकुर्डी सारख्या शहरी परिसरातून ही नवी प्रजाती सापडणे हे विलक्षण आहे. या शोधामुळे शहरी अधिवासातही जैवविविधतेचा खजिना दडलेला आहे हे स्पष्ट होते. शहरांच्या विकासाबरोबरच तेथील निसर्ग व पर्यावरणाचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव या शोधामुळे होते. भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे केंद्र हे केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सक्रिय योगदान देत आहे. या नव्या प्रजातीच्या शोधामुळे केंद्राच्या कार्याला नवा आयाम मिळाला आहे.

-डॉ. अपर्णा कलावटे, शास्त्रज्ञ, भारतीय प्राणी सर्वेक्षण, पुणे

Web Title: New species of weevil discovered in pune akurdi name navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special story
  • Pimpri
  • Pune

संबंधित बातम्या

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य
1

Happy New Year 2026: कुठे प्लेट्स तोडतात तर कुठे खातात 12 द्राक्षे! ‘या’ 5 विचित्र जागतिक परंपरा वाचून म्हणाल ‘हे’ कसं आहे शक्य

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
2

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास
3

New Year’s Eve : जुन्याला निरोप, नव्याचं स्वागत; जाणून घ्या ‘न्यू इयर इव्ह’ साजरी करण्यामागचा रंजक इतिहास

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
4

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर

180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर

Jan 01, 2026 | 07:05 PM
Tata Punch EV vs Citroen eC3: कोणती इलेक्ट्रिक कार खरेदी करणे तुमच्यासाठी जास्त बेस्ट?

Tata Punch EV vs Citroen eC3: कोणती इलेक्ट्रिक कार खरेदी करणे तुमच्यासाठी जास्त बेस्ट?

Jan 01, 2026 | 07:01 PM
‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

Jan 01, 2026 | 07:00 PM
वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Jan 01, 2026 | 06:59 PM
Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Jan 01, 2026 | 06:44 PM
भाजप उमेदवाराचा नवा उपद्व्याप; मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना स्वतः करावी लागली आयोगाकडे तक्रार

भाजप उमेदवाराचा नवा उपद्व्याप; मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना स्वतः करावी लागली आयोगाकडे तक्रार

Jan 01, 2026 | 06:43 PM
Maharashtra Aviation : खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

Maharashtra Aviation : खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

Jan 01, 2026 | 06:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM
Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Jan 01, 2026 | 03:32 PM
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.