Know the history of Gora Kumbhar's memorial day, April 10
महाराष्ट्रामध्ये मोठी संत परंपरा आहे. संतांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान संत होऊन गेले आहेत. या सर्व सतांनी समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यासाठी साहित्यनिर्मिती करत अभंग आणि भजनातून समाजाला आध्यात्मिक मार्ग दाखवला. त्यापैकीच एक संत गोरा कुंभार. कुंभाराचा व्यवसाय करुन त्यांनी भक्ती करता येते असा आदर्श घालून दिला. 1317 साली 10 एप्रिल रोजी संत गोरा कुंभार हे समाधिस्थ झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा