
Sardar Vallabhbhai Patel Death Anniversar 15 December History marathi dinvishesh
Sardar Vallabhbhai Patel death anniversery : लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. आज भारताच्या एकत्र असण्यामागे त्यांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री झाले. त्यांनी सर्व राज्य जोडून घेत सर्व संस्थान स्वातंत्र भारतामध्ये सामील करुन घेतली. त्यामुळे भारत एकसंघ राहिला. त्यांना ‘भारताचे लोहपुरुष’ आणि सरदार म्हणून ओळखले जाते. आजच्या दिवशी 1950 साली त्यांनी आजारामुळे मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मात्र आजही त्यांचे योगदान आणि आठवण भारतीयांमध्ये कायम आहे.
15 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
15 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
15 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष