
social worker Baba Amte Death anniversary founded Anandavan, serving lepers 09 February
सामाजातून नाकारण्यात आलेल्या कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात आणि हक्काची साथ देणारे बाबा आमटे यांची आज पुण्यंतिथी. मुरलीधर देवीदास आमटे असे त्यांचे पूर्ण नाव. गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होणारे बाबा आमटेंनी समाजकार्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली. इ.स. १९५२ साली त्यांनी वरोड्याजवळआनंदवनाची स्थापना केली. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले. आजही बाबा आमटेंचे हे आनंदवन खऱ्या अर्थाने आनंदाची लूट करत आहे. (Dinvishesh)
09 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
09 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
09 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष