Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

Racing: यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली इंडियन फ्युचर्स’ गटासह ‘२५० सीसी इंडिया एशिया मिक्स’ गटामध्ये भारतातून ३० नोंदणी झाल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 09:45 PM
Indian Supercross Racing League

Indian Supercross Racing League

Follow Us
Follow Us:
  • ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’साठी २१ देशांतील १४६ रायडर्सची नोंदणी
  • तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण
  • या हंगामात २१ देशांतील १४६ खेळाडूंची लीगच्या चार रेसिंग गटांमध्ये नोंदणी
पुणे/Racing: जगातील पहिली फ्रँचायझी आधारित सुपरक्रॉस स्पर्धा असलेल्या ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’ने (आयएसआरएल) आपल्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या हंगामात २१ देशांतील १४६ खेळाडूंची लीगच्या चार रेसिंग गटांमध्ये नोंदणी झाली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित स्पर्धकांसह भारतातील आघाडीचे ‘सुपरक्रॉस रायडर्स’ही सहभागी होणार आहेत.

फ्रान्समधून सर्वाधिक ३२ खेळाडूंची नोंदणी

यंदा नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘२५० सीसी – ग्रुप ‘ए’ फॉरेन बाइक्स ओन्ली इंडियन फ्युचर्स’ गटासह ‘२५० सीसी इंडिया एशिया मिक्स’ गटामध्ये भारतातून ३० नोंदणी झाल्या आहेत. फ्रान्समधून सर्वाधिक ३२ खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियातून २० आणि अमेरिकेतून १८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

Night Street Race : नवी मुंबईत रंगणार ऐतिहासिक नाईट स्ट्रीट रेस; 5-6 डिसेंबरला इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचा थरार

याशिवाय इंडोनेशिया, थायलंड, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, जपान, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, स्वीडन, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि मंगोलिया येथील खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नोंदणी झालेल्या खेळाडूंमध्ये ‘४५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ४०, ‘२५० सीसी इंटरनॅशनल’ गटात ५४ आणि ‘२५० सीसी इंडिया-एशिया मिक्स’ गटात २६ खेळाडूंचा समावेश आहे. या नोंदणींमुळे यंदाची स्पर्धा अधिक वैविध्यपूर्ण आणि चुरशीची होणार असल्याचे दिसून येते.

भारतीय रायडर्सना क्षमता सिद्ध करण्याची संधी

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग’चे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, लीगचा विस्तार होत असताना जागतिक दर्जाचे खेळाडूंना आकर्षित करणारी आणि भारतीय रायडर्सना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देणारी व्यावसायिक क्रीडा व्यवस्था उभी करण्यावर आमचा भर कायम राहणार आहे.” ‘आयएसआरएल’च्या दुसऱ्या हंगामाचा विजेता मॅट मॉस म्हणाला, “सलग दोन वेळा ‘आयएसआरएल’चे विजेतेपद मिळवणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येक हंगामागणिक या स्पर्धेचा दर्जा उंचावत आहे. स्पर्धा अधिक चुरशीची होत आहे आणि यातील प्रत्येक यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागत आहे.

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Web Title: 146 riders from 21 countries registered for the indian supercross racing league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • bike rider
  • Pune Sports News
  • Racing
  • Sports News

संबंधित बातम्या

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
1

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
2

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
3

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
4

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.