गोवा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेसचे आयोजन होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे की गोवा स्ट्रीट रेस 2025 येत्या 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे.
अजित कुमार येत्या २४ तासांच्या दुबई २०२५ शर्यतीत सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या रेसिंग आणि अभिनय कारकिर्दीबद्दल आपले मत मांडले आहे.
देशातील बहुप्रतिक्षित रेसिंग इव्हेण्ट व्हॅली रन– विंटर एडिशन २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले गेले आहे. कॅस्ट्रॉल इंडियाचे प्रायोजकत्व असलेल्या या इव्हेण्टमध्ये 600 हून अधिक जणांचा…
TVS मोटरने आपल्या लोकप्रिय Apache RTR 160 ची रेसिंग मॉडेल लॉंच केले आहे. TVS ने हे मॉडेल 1,28,720 रुपये एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉंच केले आहे.TVS ने भारतातील त्याच्या डीलरशिप नेटवर्कवर…
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी यात्रेनिमित्त भरणाऱ्या पुसेगाव येथे आठ जानेवारी सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन…