Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून ‘Vaibhav’ पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा ‘बेबी’ बॉस मैदानात

वैभव सूर्यवंशीने 15 वर्ष 99 व्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले आहे. तिलक वर्माने त्याला कॅप परिधान केली. भारतासाठी सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा मान वैभव सूर्यवंशीने प्राप्त केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 07:21 PM
आजपासून 'Vaibhav' पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा 'बेबी' बॉस मैदानात

आजपासून 'Vaibhav' पर्व सुरू; सूर्यवंशीने मोडला सचिनचा रेकॉर्ड, टीम इंडियाचा 'बेबी' बॉस मैदानात

Follow Us
Follow Us:
  • भारताने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
  • वैभव सूर्यवंशीने केले इंटरनॅशनल पदार्पण 
  • भारत अन् इंग्लंडमध्ये आज दुसरा टी 20 सामना 
India Vs England T20 Live Updates/Vaibhav Suryvanshi Debut: भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी 20 सामना सुरू झाला आहे. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्याचे वैशिट्य म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंटरनॅशनल पदार्पण केले आहे. वैभव सूर्यवंशीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्माने वैभवला कॅप परिधान केली.

वैभव सूर्यवंशीने 15 वर्ष 99 व्या दिवशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले आहे. तिलक वर्माने त्याला कॅप परिधान केली. भारतासाठी सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा मान वैभव सूर्यवंशीने प्राप्त केला आहे. या आधी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावार होता. सचिन तेंडुलकरने 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते.

The start of a special chapter ✨ A proud moment as Vaibhav Sooryavanshi receives his #TeamIndia cap from Vice-Captain Tilak Varma 🧢 Updates ▶️ https://t.co/WYfL8tAm58 #ENGvIND pic.twitter.com/zpLtixYDgM — BCCI (@BCCI) July 4, 2026

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 700 पेक्षा जास्त रन्स आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून केल्या होत्या. सर्वाधिक सिक्स देखील त्याने मारले आहेत. त्यानंतर त्याने ट्राय सिरिजमध्ये देखील शानदार खेळी केली होती.  भारत अ संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप प्राप्त केली होती.

वादळाला किती वेळ रोखणार? इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड? वनडे सिरिजमध्ये…

इंग्लंडविरुद्ध कसा आहे Vaibhav Suryvanshi चा रेकॉर्ड?

इंग्लंडविरुद्ध यूथ टेस्ट सिरिज खेळताना वैभव सूर्यवंशीने 4 सामन्यांमध्ये केवळ 90 रन्स केल्या होत्या. यामध्ये त्याने एक अर्धशतक लगावले होते. त्याचा 56 रन्सची खेळी ही हाय स्कोअरिंग  खेळी होती. मात्र यूथ वनडे सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी केली होती. त्याने या सिरिजमध्ये 5 वनडे सामन्यांमध्ये 355 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक लगावले आहे. त्याचा हाय स्कोअर हा 143 रन्स इतका आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: 15 years old vaibhav sooryavanshi international debut for team india against england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • India vs England
  • Sachin Tendulkar
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?
2

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.