Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

Rohit Sharma Completed 10000 Runs IND vs WI 3rd ODI Live: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या तिसरा वनडे सामना सुरु आहे. रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत सचिन तेंडुलकरचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 05:08 PM
Rohit Sharma Completed 10000 Runs

Rohit Sharma Completed 10000 Runs

Follow Us
Follow Us:
  • Rohit Sharma ने रचला इतिहास
  • सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
  • ओपनर्सच्या Elite Club मध्ये एंट्री
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरु आहे. हा सामना न्यू चंडीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिजल गोलंदाजी करण्याचे आवाहन केले. भारताचे समालीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, १ धावांवर गिल तंबूत परतला. यानंतर रोहित शर्माने डाव सांभाळला आणि शानदार ९२ धावांची खेळी केली. हिटमॅनचे फक्त ८ धावांनी शतक हुकले परंतु त्याने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम उद्धवस्त केला.

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

 १०,००० धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा चौथा सलामीवीर

रोहित शर्मा आता एकदिवसीय सामन्यांमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा जगातील चौथा सलामीवीर ठरला आहे. सलामीवीर म्हणून सर्वात जलद १०,००० धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर होता. त्याने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे १०,००० धावांचा टप्पा गाठला होता. आता रोहित शर्माने त्याच्यापेक्षा १२ डाव कमी खेळून १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम रचण्यासाठी रोहितने केवळ २०२ डाव खेळले आहेत. रोहित व्यतिरिक्त, १०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फलंदाज सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त ४ सलामीवीरांनी केल्या १०,००० पेक्षा जास्त धावा

सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत सलामीवीर म्हणून १५,३१० धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून १२,७४० धावांसह श्रीलंकेचा सनथ जयसूर्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याने आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून १०,१७९ धावा केल्या आहेत. आता रोहितनेही १०,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहितने हा फॉर्म कायम ठेवला तर, तो ख्रिस गेलला मागे टाकू शकतो.

रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये १२,००० हून अधिक धावा

रोहित शर्माने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत १२,००० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ३५ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. मागील सामन्यात, रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध धडाकेबाज खेळी करत आपले ३५ वे शतक झळकावले. त्याने ७५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि सहा षटकारांसह १०१ धावा केल्या. न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर केला जाईल. वृत्तानुसार, रोहित शर्माचा संघात समावेश केला जाईल.

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

Web Title: Ind vs wi 3rd odi live rohit sharma 10000 runs sachin record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • IND vs WI 3rd T20
  • IND vs WI ODI Series
  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट
1

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी
2

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report
3

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report
4

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.