Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs SRH हायव्होल्टेज ड्रामा! 1300 चे तिकीट आता ४७ हजारांवर? ‘असे’ करा तुमचे बुकिंग

मागील वर्षी बंगलोरच्या संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पहिलाच सामना घरच्या मैदानावर होणार असल्याने बंगलोरच्या संघात आत्मविश्वास दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 09:20 PM
RCB vs SRH हायव्होल्टेज ड्रामा! 1300 चे तिकीट आता ४७ हजारांवर? ‘असे’ करा तुमचे बुकिंग
Follow Us
Follow Us:

बंगलोर विरुद्ध हैदराबाद संघात होणार पहिला सामना 
28 मार्च पासून सुरू होणार आयपीएल 2026 
तिकीट बुकिंग करण्याची पद्धत घ्या जाणून

IPL 2026: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच 28 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे.  शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. बेंगलोरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दरम्यान आज आपण या सामन्याच्या तिकीट दर या विषयी जाणून घेणार आहोत. तसेच ते कसे बूक करायचे याबाबत देखील जाणून घेणार आहोत.

मागील वर्षी बंगलोरच्या संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. पहिलाच सामना घरच्या मैदानावर होणार असल्याने बंगलोरच्या संघात आत्मविश्वास दिसून येत आहे. सराव सामन्यात संघाने चांगली कामगिरी देखील केली आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात गोड करण्याचा प्रयत्न बंगलोरचा संघ करणार आहे.

तिकीटांची विक्री जोरात सुरू

आयपीएलच्या पहिल्या सामन्याची तिकिटे अत्यंत वेगाने विक्री होत आहेत. ऑनलाइन पद्धतीने या तिकीटांची विक्री सुरू आहे. आरसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर तिकिटे उपलब्ध आहेत. सामन्याला काहीच दिवस शिल्लक असल्याने तिकीटांची विक्री वेगाने सुरू आहे. लवकरच तिकिटे संपण्याची शक्यता आहे.

वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा

किंमत काय?

बंगलोर विरुद्ध हैद्राबाद यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्याच्या तिकीटांच्या किंमतीविषयी जाणून घेऊयात. या संन्याचे सर्वात स्वस्त तिकीट 3750 रुपये आहे. तर सर्वात महाग तिकीट हे 47000 रुपयांचे आहे. यावरून पहिल्या सामन्याची चाहत्यांना किती उत्सुकता आहे, हे पाहायला मिळत आहे.

संघ काय असणार? 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, जॉर्डन कॉक्स, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, व्यंकटेश अय्यर, स्वप्नील सिंग, जेकब बेथेल, सात्विक देसवाल, मंगेश ओमराव, विख्यात यज्ञ, विष्णु यादव, वीरेंद्र सिंह. कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, नुवान तुषारा, रसिक सलाम दार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, कनिष्क चौहान.

IPL 2026 : RCB च्या घरच्या सामन्यांसाठी तिकीट कसे बुक करावे? किंमती आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), नितीश रेड्डी, अभिषेक शर्मा, एस रविचंद्रन, अनिकेत वर्मा, ट्रॅव्हिस हेड, शिवम मावी, क्रियांश फुलेत्रा, प्रफुल्ल हिंगे, अमित कुमार, ओंकार तुकाराम तरमाळे, साकिब हुसेन, झीशान अन्सारी, हर्षल पटेल, जयदेव मलेशल, जयदेव, जयदेव कार, उन्मूलन. अरोरा, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), इशान किशन (स्टँड इन कॅप्टन आणि यष्टिरक्षक), शिवांग कुमार, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड पेन आणि कामिंदू मेंडिस.

Web Title: 3750 and 47000 ticket rates to rcb vs srh first ipl 2026 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • RCB vs SRH

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
2

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
3

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
4

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.