Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Games : 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माऊंटन बायकिंगमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण कामगिरी, तर ऋतिकाला रौप्यपदक

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकपटून प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 11, 2025 | 06:54 PM
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; माऊंटन बायकिंगमध्ये प्रणिताला सुवर्ण, तर ऋतिकाला रौप्य

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; माऊंटन बायकिंगमध्ये प्रणिताला सुवर्ण, तर ऋतिकाला रौप्य

Follow Us
Close
Follow Us:

सातताल : 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडने रूपेरी यश संपादन केले. निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील सात फेर्‍यांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास 22 मिनिटे 10.818 सेकंदात पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्यपदक जिंकताना हेच अंतर एक तास 27 मिनिटे 5.623 सेकंदात पार केले.

माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. टाईम ट्रायल मधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली. टाईम ट्रायल शर्यतीप्रमाणे आजही तिला कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिचे आव्हान होते. मात्र, प्रणिता हिने तिला कसे मागे ठेवायचे याचे योग्य नियोजन करून सलग दुसर्‍या सुवर्णयशाला गवसणी घातली.

टाईम ट्रायलमध्ये काल सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. आज त्याचा फायदा घेत अन्य स्पर्धकांवर मात करू माझे सहकारी ऋतिका हिला कास्यपदक मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. असे प्रणिता हिने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूपच समाधान झाले आहे. त्यातही प्रणिता या माझ्या सहकारी खेळाडू बरोबर पदकाच्या व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा असल्याचेे ऋतिकाने सांगितले.

Web Title: 38th national games uttarakhand 2024 25 pranitha wins gold in mountain biking ritika get silver medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • 38th National Games 2025
  • gold medal
  • Silver Medal
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

India Rain News:  पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
1

India Rain News: पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी
2

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…
3

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…
4

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.