उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक गाठत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. महाराष्ट्राच्या संघाने सर्व राज्यांपैकी सर्वाधिक पदके जिंकणारे राज्य ठरले.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने पदकांचे द्विशतक गाठण्याचा मोठा पराक्रम केला. त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा पदतक्त्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला.
38th National Games 2025 : कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदेने गेली दशकभर ऊराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटीलला रौप्यपदकावर समाधान मानाने लागले.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचा षटकार मारला आहे. या कामगिरीत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लानीसुद्धा आपला ठसा उमटवला आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकपटून प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.
38th National Games : 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदकांचा षटकार ठोकला आहे. पदतक्त्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर पोहचून अक्रोबॅटिकमध्ये सुवर्ण चौकारासह एक रौप्य पदक पटकावले