Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swimming: डॉल्फिन तलावात जलतरणपटूंचा थरार! सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लबतर्फे ६३ व्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Swimming: याच प्रसंगी यावर्षी ओशेमन जलतरण स्पर्धा (दुबई),जलतरण स्पर्धा (मालवण),नॅशनल मास्टर्स स्विमर्स विनर्स व थायलंड येथे झालेल्या स्पर्धामधील सुवर्णपदक विजेते राजू मासुळकर,गिरीश मुळूक व प्रमोद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 04:54 PM
Industrial Sports Association's 63rd Swimming Competition

Industrial Sports Association's 63rd Swimming Competition

Follow Us
Follow Us:

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी जलतरण स्पर्धा 
डविक एशिया एम्प्लॉइज क्लबद्वारे स्पर्धेचे आयोजन 
अनेक कंपन्यांमधून 45 स्पर्धकांचा सहभाग  

पुणे: औद्योगिक क्रीडा संघटनेची ६३ वी जलतरण स्पर्धा दिनांक ३० ऑगस्ट २०२६,रविवार रोजी डॉल्फिन जलतरण तलाव, चिखली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एसकेएफ,थरमॅक्स,पिसीएमसी,टीकेआयएल,वरसीजंट,नवेक्सेल लॉजिस्टिक्स, क्विनिक्स टेक्नॉलॉजी, जेएसडब्ल्यू, टाटा मोटर्स,फॉरविया,सँडविक एशिया,बजाज ऑटो आकुर्डी,जेड ग्लोबल,जेसीबी,एसएएआर या कंपन्यातील ४५ स्पर्धकांनी भाग घेतला.सदर स्पर्धा सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लब द्वारे आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,खजिनदार प्रदीप वाघ व ज्येष्ठ खेळाडू तुषार सुतार यांच्या हस्ते तलावाचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो आकुर्डी),नितीन कदम(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),सचिन कांबळे,मिनार गजने(जेसीबी स्पोर्ट्स कमिटी सदस्य),संतोष शिंदे(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी सदस्य),मंदार कुलकर्णी,रियाज उतावळे,अमित कदम हे उपस्थित होते..

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दुष्यंत गायकवाड (सँडविक एशिया एम्प्लॉईज स्पोर्ट्स क्लब)यांनी केले. स्र्धेचे पारितोषिक वितरण औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,नितीन कदम(एचआर मॅनेजर,टाटा मोटर्स),अतुल काळोखे(एचआर मॅनेजर,बजाज ऑटो),दुष्यंत गायकवाड,गिरीश मुळुक,अभय तळदेवकर(सँडविक एशिया एम्प्लॉईज स्पोर्ट्स क्लब सदस्य),सचिन लोहार यांनी केले.

अंशुमन झिंगरन ठरला ‘ओशन्स सेव्हन’ पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण पुरुष जलतरणपटू

याच प्रसंगी यावर्षी ओशेमन जलतरण स्पर्धा (दुबई),जलतरण स्पर्धा (मालवण),नॅशनल मास्टर्स स्विमर्स विनर्स व थायलंड येथे झालेल्या स्पर्धामधील सुवर्णपदक विजेते राजू मासुळकर,गिरीश मुळूक व प्रमोद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाच्या शेवटी प्रदीप वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.या संपूर्ण कार्यक्रमाला दुष्यंत गायकवाड,अभय तळदेवकर,सचिन लोहार यांचे साह्य लाभले तर संपूर्ण आयोजनाच्या वेळी राम मासुळकर,गिरीश मुळूक यांनी मोलाचे सहाय्य केले.ही स्पर्धा एकूण ११ गटांमध्ये झाली.या स्पर्धेत महिलांचाही विशेष सहभाग होता.

या स्पर्धेच्या समयी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळलेले अनेक ज्येष्ठ खेळाडू व खेळाडूंचे कुटुंबीय उपस्थित होते.या स्पर्धेचे युट्युब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेचे विजेतेपद “सँडविक एशिया”ने (४६गुण) तर उपविजेतेपद टाटा मोटर्सने(२४गुण) मिळविले.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत

१) महिला खुला गट ५० मीटर (फ्रीस्टाइल):-१)नित्यप्रिया घुशी(बजाज ऑटो आकुर्डी)४०ॱ४५ सेकंद,२)वृषाली मगर (फॉरविया) ४५ सेकंद,३)अंजू शिवाप्रसाद(थरमॅक्स)५४.९५ सेकंद. (विशेष पारितोषक नित्यप्रिया घुशी बॅकस्ट्रोक ५५ॱ५३सेकंद.)

१) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (ब्रेस्ट स्ट्रोक):-१)श्रेयस अभ्यंकर (फॉरविया)४०.३५ सेकंद,२)ओंकार पाटील (वरसीजंट)४२ॱ६२ सेकंद,३)सार्थक पाटील (क्विनिक्स टेक्नॉलॉजी)४०.३८ सेकंद.

२) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (बॅकस्ट्रोक):-१) गिरीश मुळूक(सँडविक एशिया)४१ॱ९० सेकंद २)दीपेश पाटील (जेएसडब्ल्यू) ४४.९८ सेकंद,३)ओंकार पाटील(वरसीजंट)४८ॱ०७ सेकंद.

३) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट ५० मीटर (बटरफ्लाय):-१)गिरीश मुळूक(सँडविक एशिया)३८ॱ१६ सेकंद,२)नितेश पाटोळे (सँडविक एशिया)४८.९० सेकंद,३) यश शुक्ला(बजाज ऑटो आकुर्डी)५२.१९ सेकंद.

४) पुरुष गट ४५ वर्षाखालील गट १०० मीटर (फ्रीस्टाइल):-१)गिरीश मुळूक(सँडविक एशिया)२९ॱ१० सेकंद,२)ओंकार पाटील(वरसीजंट)३४ॱ२९ सेकंद,३)दीपेश पाटील(जेएसडब्ल्यू)३४.३४ सेकंद.

५) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (फ्रीस्टाइल):-१)उदय खरसन(जेड ग्लोबल)३३.०१ सेकंद,२)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स)३६.३२ सेकंद,३) महादेव गायकवाड(टाटा मोटर्स)४१.३७ सेकंद.

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

६) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (ब्रेस्ट स्ट्रोक):-१)उदय खरसन(जेड ग्लोबल)४१ॱ५६ सेकंद,२)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स) ४३.६० सेकंद,३)तुषार खोत (सँडविक एशिया)५०.४५ सेकंद.

७) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (बॅकस्ट्रोक):-१)लक्ष्मीकांत पवार(टाटा मोटर्स)५५ॱ२९ सेकंद २)संदीप पाटील(सँडविक एशिया)१ मिनिट ०२ सेकंद३) उदय खरसन(जेड ग्लोबल)४४.९४ सेकंद.

८) पुरुष ४५ वर्षांवरील गट ५० मीटर (बटरफ्लाय):-१)मुकुंद शेळके(टाटा मोटर्स) ४२.२८ सेकंद,२) महादेव गायकवाड(टाटा मोटर्स)५२ॱ७६ सेकंद,३)तुषार खोत(सँडविक एशिया)५४.८३ सेकंद.

९) पुरुष रिले ४ x ५० मीटर ४५ वर्षाखालील गट:-१)सँडविक एशिया २ मिनिट ५२ सेकंद,(गिरीश मुळूक,महेश चाकणे, निलेश पाटोळे,प्रवीण गुरव),२)एसकेएफ ३ मिनिट २२ सेकंद(महेश जावळे,सौरभ पाटील,अजय चव्हाण,गणेश यादव) ३) सँडविक एशिया ३ मिनिट ४३ सेकंद(युवराज पाटील,सुरेश बर्गे,रोहित पोवार,रवी खोत)

१०) पुरुष रिले ४ x ५० मीटर ४५ वर्षावरील गट:-१)टाटा मोटर्स ३ मिनिट १४ सेकंद (महादेव गायकवाड,लक्ष्मीकांत पवार,मुकुंद शेळके,प्रमोद साळुंखे)२)सँडविक एशिया ३ मिनिट २० सेकंद(सतीश जाधव,तुषार खोत,संदीप पाटील, विजय परदेशी.)

Web Title: 63rd swimming competition of industrial sports association concluded at dolphin swimming pool chikhali pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Swimming

संबंधित बातम्या

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
1

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार
2

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी
3

Cricket: युवा क्रिकेटपटूंचा धमाका! ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’मध्ये दोन संघांची विजयी सलामी

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
4

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.