Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या २३ वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 04, 2022 | 10:27 AM
कोल्हापूरच्या २३ वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : तरुणांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढत असताना आता कोल्ह्यापुरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur)  कुस्तीचा सराव करताना एका २३ वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या अकाली निधनाने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मारूती सुरवसे (Maruti Survase) असं या मृत झालेल्या पैलवानाचा नाव असून तो पंढरपूर जवळील वाखरी येथील रहिवासी होता. अनेक वर्षापासून तो कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता.पुढे जाऊन एक मोठा पैलवान व्हावे असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र सोमवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सरावानंतर तो त्याच्या खोलीत आला आणि अंघोळ केल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले. मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पैलवान मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी होते. मारुतीच्या अकाली निधनाने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A 23 year old wrestler from kolhapur died of a heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2022 | 10:27 AM

Topics:  

  • kolhapur
  • Sports News
  • Wrestler

संबंधित बातम्या

Javelin Throw: रोहित यादवचा तुफान कारनामा, ‘इतका’ लांब फेकला भाला; नीरज चोप्राच्या खास यादीत झाला समावेश
1

Javelin Throw: रोहित यादवचा तुफान कारनामा, ‘इतका’ लांब फेकला भाला; नीरज चोप्राच्या खास यादीत झाला समावेश

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?
2

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?

IND vs ENG: इंग्रजांना केले चारी मुंड्या चीत! भारताने मारली बाजी, शूट-आऊटमध्ये Hockey Team ने झेंडा फडकवला
3

IND vs ENG: इंग्रजांना केले चारी मुंड्या चीत! भारताने मारली बाजी, शूट-आऊटमध्ये Hockey Team ने झेंडा फडकवला

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा…
4

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.