Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 चौकार, 6 षटकार….., विजय हजारे ट्रॉफीमध्ये अब्दुल समदची वादळी खेळी; लखनऊ सुपर जायंट्सचा विजयी रथ वेगात

विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीरकडून खेळताना अब्दुल समदने मिझोरामविरुद्ध धमाकेदार खेळी करीत 64 चेंडूत 112 धावांची मोठी खेळी करीत पुन्हा एकदा बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 31, 2024 | 06:21 PM
9 चौकार, 6 षटकार....., विजय हजारे ट्रॉफीमध्ये अब्दुल समदची वादळी खेळी; लखनऊ सुपर जायंट्सचा विजयी रथ वेगात

9 चौकार, 6 षटकार....., विजय हजारे ट्रॉफीमध्ये अब्दुल समदची वादळी खेळी; लखनऊ सुपर जायंट्सचा विजयी रथ वेगात

Follow Us
Follow Us:

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळताना अब्दुल समदने मिझोरामविरुद्ध केवळ 64 चेंडूत 112 धावा केल्या, ज्यात 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. IPL 2025 च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले.
लखनौ सुपर जायंट्सचा स्टार खेळाडू अब्दुल समदने भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोंधळ घातला. जम्मू-काश्मीरकडून खेळताना त्याने मिझोरामविरुद्ध दमदार शतक झळकावले आहे. समदने अवघ्या 64 चेंडूत 112 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 6 षटकारही मारले.

लखनऊ सुपर जायंट्सने मोठी रक्कम देऊन केले खरेदी

या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७५ होता. IPL 2025 च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने अब्दुल समदला 4.20 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन खरेदी केले. समदला सनरायझर्स हैदराबादने लिलावापूर्वी रिलीज केले होते. हैदराबादनेही त्याच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरले नाही. समद आता आयपीएल 2025 मध्ये लखनऊच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
अब्दुल समदची कारकीर्द
23 वर्षीय अब्दुल समदने 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, तो अद्याप आयपीएलमध्ये स्वत:ला पूर्णपणे सिद्ध करू शकलेला नाही. त्याने 50 सामन्यांमध्ये 146 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 577 धावा केल्या आहेत. IPL व्यतिरिक्त अब्दुल समदने 28 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6 शतके आणि अर्धशतकांसह 1567 धावा केल्या आहेत.
जम्मू-काश्मीरने 378 धावांचे दिले लक्ष्य 

मिझोरमच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून जम्मू-काश्मीरविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. तुफानी फलंदाजीमुळे जम्मू-काश्मीरने 50 षटकांत 6 बाद 377 धावा केल्या. अब्दुल समदने सर्वाधिक 112 धावा केल्या. याशिवाय लोन नसीर (72 धावा), शुभम खजुरिया (60 धावा) आणि विवरांत शर्मा (57 धावा) यांनी अर्धशतके झळकावली. कर्णधार पारस डोगरानेही 39 धावांची खेळी केली. मिझोरामकडून बॉबी जोथनसांगा याने सर्वाधिक २ बळी घेतले. मोहित जांगरा, केसी करिअप्पा आणि ललह्रित्रेंगा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा : Champions Trophy 2025 : रोहित-विराट-बुमराहला इंग्लंड वनडे मालिकेतून देणार विश्रांती, सरावाशिवाय खेळणार चॅम्पियन्स ट्रॉफी!

Web Title: Abdul samads storm came in vijay hazare trophy so lucknow super giants should must be overjoyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 06:21 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • Lucknow Super Giants
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
1

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
2

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
3

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
4

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.