Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: भावाने मैदान गाजवलं! 38 बॉल्समध्ये ठोकलं शतक; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला

IND Vs NZ: अभिषेक शर्माने आपल्या टी 20 कारकिर्दीत १४ व्या वेळेस 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्सची खेळी केली आहे. यासह त्याने सूर्यकुमार यादवचा देखील वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 27, 2026 | 09:34 PM
India Vs New Zealand

India Vs New Zealand

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्माने मोडल सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड 
  • भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय 
  • अभिषेक शर्माची शानदार शतकी खेळी 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरीज सुरू आहे. त्यातील आज तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याने केवळ 39 बॉलमध्ये 113 रन्सची शतकी खेळी केली. तसेच त्याने या सामन्यात अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा देखील त्याने रेकॉर्ड मोडला आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

सलामीवीर अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दिलेले 199 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारताकडून खेळताना अभिषेकने आतापर्यंत ७० सामन्यांमध्ये १४ अर्धशतके लगावली आहेत. यासह त्याने आपल्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला आहे.

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक

भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार प्रदर्शनानंतर आता तो टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक रन्स करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

अभिषेक शर्माने आपल्या टी 20 कारकिर्दीत १४ व्या वेळेस 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन्सची खेळी केली आहे. यासह त्याने सूर्यकुमार यादवचा देखील वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादवने  २००+ च्या स्ट्राइक रेटने १३ वेळेस 50 पेक्षा जास्त रन्सची खेळी केली होती. आता अभिषेक शर्माने त्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

टी 20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

ग्लेन मॅक्सवेल – 5 शतके
रोहित शर्मा – 5 शतके
फील सॉल्ट – 4 शतके
सूर्यकुमार यादव – 4 शतके
अभिषेक शर्मा – 4 शतके

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

वैभव आणि अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. केवळ 15 बॉलमध्ये अभिषेक शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर केवळ 35 बॉलमध्ये त्याने वेगवान शतक पूर्ण केले. तर वैभव सूर्यवंशीने 45 रन्सची खेळी केली. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमधला आपला फॉर्म कायम राखला आहे.

Web Title: Abhishek sharma break suryakumar yadav world record against new zealand t20 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक
1

IND Vs NZ: किवींचं पॅकअप! Abhishek Sharma ने मोडले ‘हे’ रेकॉर्डस; ठोकले खणखणीत शतक

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात
2

IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात

Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला
3

Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला

IND Vs NZ: भुवीचा स्विंग फ्लॉप! Daryl Mitchell ने भारताला नुसता धुतला; विजयासाठी दिले बलाढ्य टार्गेट
4

IND Vs NZ: भुवीचा स्विंग फ्लॉप! Daryl Mitchell ने भारताला नुसता धुतला; विजयासाठी दिले बलाढ्य टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.