
india vs afghanistan
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी 9 ओव्हर्समध्येच 130 पेक्षा जास्त रन्स ठोकल्या. संजू सॅमसनने त्याला योग्य साथ दिली. अभिषेक शर्माने 25 ते 30 बॉल्सच्या दरम्यानच आपले शतक पूर्ण केले. या वादळी खेळीसह त्याने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड करून घेतले आहेत.
Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
अभिषेक शर्माने अफगणिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली आहे. केवळ 34 बॉल्समध्ये त्याने 108 रन्स काढत आपला क्लास आणि आक्रमक फॉर्म दाखवून दिला आहे. त्याच्या या वादळी शतकी खेळीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃 💯💯 Abhishek Sharma delights New Delhi 🎆 His 3⃣rd century in T20Is 🫡 Updates ▶️ https://t.co/Zixki4RhPt#TeamIndia | #AFGvIND pic.twitter.com/SfaRm2MAvs — BCCI (@BCCI) September 17, 2026
अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.
IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?