Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral

काल भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज सुरू झाली आहे. मात्र इशान किशन पहिल्या सामन्यात रन आउट झाला आहे. अभिषेक शर्मा आणि इशान किशनमध्ये चुकीच्या कॉलमुळे किशनला आपली विकेट गमवावी लागली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 10:05 AM
‘पहिले बॉल तर…, तू धावला का…?’ इशान किशन शून्यावर रनआउट अन् अभिषेक संतापला, Video Viral
Follow Us
Follow Us:
  • इशान किशन रन आउट होताच भडकला अभिषेक शर्मा
  • भारत विरुद्ध इंग्लंड सामना पावसामुळे रद्द 
  • इशान किशन शून्यावर झाला रन आउट 
India Vs England: कालपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील 5 टी 20 सामन्यांच्या सिरिजला सुरुवात झाली आहे. मात्र कालचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 189 रन्स केल्या. मात्र इंग्लंडच्या संघाला खेळण्याची संधीच मिळाली नाही. मात्र कालच्या सामन्यात इशान किशन अन् अभिषेक शर्मामधील संवाद व्हायरल झाला आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

काल भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज सुरू झाली आहे. मात्र इशान किशन पहिल्या सामन्यात रन आउट झाला आहे. अभिषेक शर्मा आणि इशान किशनमध्ये चुकीच्या कॉलमुळे किशनला आपली विकेट गमवावी लागली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्यातील संवाद देखील व्हायरल झाला आहे.

आयर्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला. संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर, पुढच्याच काही बॉलमध्ये इशान किशन चुकीच्या कॉलमुळे रन आउट झाला. अभिषेक शर्मा आणि त्याच्या विसंवाद झाल्यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

भारत फलंदाजी करताना मैदानात इशान किशन आणि अभिषेक शर्मा खेळत होते. इशान किशनने एक बॉल मिड विकेटकडे मारला आणि रन धावण्यासाठी पळाला. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अभिषेक शर्माने पाहिले की इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने बॉल अडवून थ्रो केला आहे. त्यामुळे त्याने रन घेण्यास नकार दिला. तोपर्यंत ईशान किशन अर्ध्या खेळपट्टीच्या पुढे निघून गेला होता. त्याने क्रिजमध्ये परतण्यासाठी एक लांब डाईव्ह मारली खरी, पण तोपर्यंत जोस बटलरने त्याला रनआउट केले होते.

A costly mix-up in the middle. 🫣 Moments after the run-out: Abhishek Sharma and Ishan Kishan share a brief conversation.#ENGvIND 1st T20I 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/1kagvrBjV9 — Star Sports (@StarSportsIndia) July 1, 2026

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

यानंतर इशान किशन आणि अभिषेक शर्माचा संवाद व्हायरल झाला आहे. अभिषेक शर्मा रागवलेला होता. इशान किशन म्हणाला, तू धावला का नाहीस? माझा कॉल होता ना? त्यावर अभिषेक शर्मा काय करतोय यार ईशान! पहिले बॉल तर पाहायचा ना, असे म्हणाला. काय वाटतंय, आऊट आहे की नॉट आऊट? असे अभिषेक ने विचारल्यावर इशानने क्लोज वाटत आहे असे उत्तर दिले.

Web Title: Abhishek sharmab get angry on ishan kishan run out india vs england t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ishan Kishan
  • Video Viral

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.