गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यर ट्रोल (फोटो- ट्विटर)
आयर्लंड दौऱ्यात देखील संजू सॅमसन अन् अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्ध तो केवळ 1 रन करू शकला. तरी देखील वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जात नसल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चांगले धारेवर धरले आहे.
Shreyas Iyer never liked Suryavanshi, and now he is denying him a place in the third match. Sanju Samson failed yet again with two ducks and now a 1. Why is Vaibhav being kept out when everyone knows he is the best T20 player on the planet, 15 years old or not? The best player… — ꧁༺ 𝓐𝓛𝓑𝓤𝓢 𝓑𝓡𝓘𝓐𝓝 𝓓𝓤𝓜𝓑𝓛𝓔𝓓𝓞𝓡𝓔 ༻꧂ (@PenduProfessor) July 1, 2026
संजू सॅमसन अपयशी
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला होता. मात्र या सिरिजमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या फ्लॉप शो वरून गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरवर टीका केली जात आहे.
Sanju Samson 3 inning me jitna run banaya hai utna 1 ball pe bana deta Vaibhav Suryavanshi 😑#INDvENG #INDvsEng #EngvIND #EngvsIND — Nitish Kumar Diwakar (@NitishDiwakar) July 1, 2026
चाहते भडकले
चाहत्यांनी सोशल मिडियावर गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मिडियावर एकाने श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी आवडतच नाही, त्यामुळे तीन सामन्यांमध्ये त्याला संधी दिली नाही, असे लिहिले. तर एकाने सॅमसन तीन सामन्यांत केलेल्या धावा वैभव एका बॉलवर करू शकतो असे म्हटले आहे.
Sanju Samson again flops but according to Gautam Gambhir he is better batsman than Vaibhav Suryavanshi, this man and his ego is gonna destroy Indian cricket #INDvsENG — Manoj (@Nixachar) July 1, 2026
तर एका यूजरने गंभीर अहंकारी असल्याचे म्हटले आहे. त्याला वाटत सॅमसन वैभवपेक्षा चांगला खेळाडू आहे. मात्र त्याचा हाच अहंकार भारतीय क्रिकेटची वाट लावेल, असे म्हटले आहे.
बातमी अपडेट होत आहे…






