Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG च्या कामगिरीनंतर Neeraj Chopra ची नजर ‘सुवर्ण’वेधावर; 21 ऑगस्टला ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी

लॉझेन डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये सुवर्णपदक (८९.०८ मीटर) जिंकले होते, २०२३ मध्ये विजेतेपद राखले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 08:17 PM
CWG च्या कामगिरीनंतर Neeraj Chopra ची नजर ‘सुवर्ण’वेधावर; 21 ऑगस्टला ‘या’ स्पर्धेत होणार सहभागी
Follow Us
Follow Us:
  • नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये सहभागी होणार
  • कॉमनवेल्थ स्पर्धेत नीरजने जिंकले रौप्य पदक 
  • नीरज चोप्रा भारताचा स्टार खेळाडू 
Dimond League: भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन ऑलिम्पिक पदकांचा (Sports) विजेता नीरज चोप्रा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे. आता लवकरच नीरज चोप्रा हा लॉझेन डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा सहभागी होणार असल्याचे समजते आहे.

लॉझेन डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्रा खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये सुवर्णपदक (८९.०८ मीटर) जिंकले होते, २०२३ मध्ये विजेतेपद राखले होते आणि २०२४ मध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पाठीच्या दुखापतीमुळे बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर नीरजचा चालू हंगामातील हा तिसरा मोठा सामना असणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरजने ८५.८३ मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक पटकावले होते.

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

नीरज चोप्रा या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या रुमेश पथिरागेविरुद्ध भिडणार आहे. तसेच नीरज चोप्रा हा पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम, ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकॉट, आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यांच्याविरुद्ध खेळणार आहे. आगामी आशियाई स्पर्धेच्या दृष्टीने नीरज चोप्रासाठी डायमंड लीग महत्वाची असणार आहे.

नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 मध्ये हरियाणा राज्यातील पानिपत येथे झाला. नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्डमध्ये ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.२०२२ मध्ये ‘डायमंड लीग ट्रॉफी’ जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याला विविध सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 2021 मध्ये नीरज चोप्राला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट

पंतप्रधान मोदी यांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा आणि यशवीर सिंहचे सोशल मिडियावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात शानदार रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याने पुन्हा एकदा मैदानात अप्रतिम सातत्य, संयम आणि अफाट जिद्द दाखवून दिली आहे


Web Title: After commonwealth games 2026 neeraj chopra join dimond league 21 august for gold medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • commonwealth games
  • Neeraj Chopra
  • Sports News

संबंधित बातम्या

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
4

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.