Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relay Race: राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी; रिलेमध्ये चार पदकांसह घवघवीत यश

Mandhardevi Girls Boys won Gold Medal, Silver Medalin Relay: मांढरदेवीच्या मिशन लक्षवेध सेंटरच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत चार पदकांची कमाई केली. मुलींच्या संघाने सुवर्ण, तर मुलांच्या संघाने रौप्यपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 09:50 PM
Mandhardevi Girls Boys won Gold Medal, Silver Medalin Relay:

Mandhardevi Girls Boys won Gold Medal, Silver Medalin Relay:

Follow Us
Follow Us:
  • मांढरदेवीच्या खेळाडूंनी गाजवली राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा;
  • रिले स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक
  • मुलींचे सुवर्ण, मुलांचे रौप्य
वाई : बोईसर (जि. पालघर) येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेव येथील मांढरदेवी (mandhardevi) ॲथलेटिक्स फाउंडेशनअंतर्गत कार्यरत असलेल्या मिशन लक्षवेध सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत खेळाडूंनी दोन सांघिक पदकांसह दोन वैयक्तिक पदकांची कमाई करत मांढरदेवीच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला.

4 जागा अन् ८ दावेदार! 2027 ODI World Cup ची शर्यत रंगणार; ICC ने जाहीर केले क्वालिफायर प्लेऑफचे ठिकाण

१७ वर्षांखालील मुलींच्या रिले संघाने जिंकले गोल्ड

या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयी संघात हंसिका तुपे, ज्ञानेश्वरी जाधव, अनुष्का निकम, श्रेया सावंत व स्वराली जगदाळे यांचा समावेश होता.तसेच मुलांच्या ४×४०० मीटर रिले संघाने दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या संघात हर्षवर्धन पवार, श्रवण गाढवे, विघ्नेश चिकणे, अभय मांढरे व श्रेयश बोबडे यांचा समावेश होता.

वैयक्तिक प्रकारात अनुष्का निकमला रौप्यपदक

वैयक्तिक प्रकारात अनुष्का निकम हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळविले, तर वैष्णवी डेरे हिने ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.या सर्व खेळाडूंना न्यू इंग्लिश स्कूल, मांढरदेव तसेच किसन वीर महाविद्यालय, वाई येथे शिक्षण घेत असताना नियमित सरावासाठी मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या मिशन लक्षवेध सेंटरमध्ये सकाळी व सायंकाळी प्रशिक्षण दिले जाते. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे व रेखा कोचळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्यस्तरावरही यश संपादन करू शकतात, हे या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.

या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मुख्य क्रीडा अधिकारी संस्कृती मोरे, काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धर्माजी मांढरे, सचिव दत्तात्रय मांढरे,न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक धोंडराम वाडकर,टीम वाईचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

Web Title: Mandhardevi athletes win four medals maharashtra state athletics championship pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Sports News
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क
1

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

Wai News : दुष्काळाचे सावट; कालव्यांतील पाणीगळतीला आवर कधी? पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
2

Wai News : दुष्काळाचे सावट; कालव्यांतील पाणीगळतीला आवर कधी? पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक
3

Kabaddi: कबड्डीच्या मैदानात अहिल्यानगरची बाजी! पुणे जिल्ह्याला मिळाला ‘हा’ क्रमांक

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
4

Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.