Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India मध्ये मोठी खळबळ! आधी बुमराह बाहेर अन् आता ‘हा’ खेळाडू देखील…; श्रीलंकेविरुद्ध अडचणी वाढणार

15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी 7 ऑगस्ट पासून सराव सामना सुरू होणार आहे. या सामन्यात साई सुदर्शन खेळतो की नाही त्यावर त्याचे सिरिजमधले स्थान स्पष्ट होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 02:15 PM
Team India मध्ये मोठी खळबळ! आधी बुमराह बाहेर अन् आता ‘हा’ खेळाडू देखील…; श्रीलंकेविरुद्ध अडचणी वाढणार
Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टपासून भारत- श्रीलंका टेस्ट सिरिज 
  • जसप्रीत बुमराह आधीच स्पर्धेबाहेर 
  • साई सुदर्शनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
India Vs Sri Lanka Test Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची टेस्ट सिरिज 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह याआधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. त्यातच आता साई सुदर्शन देखील खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाचा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भारत-श्रीलंका सिरीजच्या आधीच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शनला संधी दिली गेली होती. तेव्हा या दोन्ही खेळाडूंच्या नावापुढे स्टार लावण्यात आला होता. म्हणजे हे दोन्ही खेळाडू फिट असले तरच सिरिजमध्ये खेळू शकणार आहेत. बुमराह अजून तंदुरुस्त नसल्याने तो सिरिजबाहेर गेला आहे. त्याच्या ऐवजी औकीब नबीला संधी दिली गेली आहे. मात्र साई सुदर्शनच्या नावापुढे देखील अद्याप स्टार लागलेला आहे.

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

साई सुदर्शनने याआधीच कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केले आहे. मात्र त्याने म्हणावी तशी शानदार कामगिरी केल्याचे दिसून येत नाहीये. मात्र तो दुखापतीमधून अद्याप सावरला आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध खेळू शकणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तो पूर्णपणे फिट नसल्यास तो श्रीलंकेविरुद्ध खेळू शकणार नाही.

15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी 7 ऑगस्ट पासून सराव सामना सुरू होणार आहे. या सामन्यात साई सुदर्शन खेळतो की नाही त्यावर त्याचे सिरिजमधले स्थान स्पष्ट होणार आहे. कदाचित दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही तरी भारताकडे देवदत्त पडीकल हा खेळाडू उपलब्ध असणार आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर देवदत्त पडीकलला संधी दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराह फिट नसल्याने आधीच तो भारतीय संघा बाहेर गेला आहे. त्यात आता साई सुदर्शन देखील संघाबहेर गेल्यास भारताच्या अडचणी वाढू शकतात. तो खेळला नाही तर देवदत्त पडीकलला संधी मिळू शकते. शुभमन गिलसाठी कर्णधार म्हणून आणि भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. फायनलमध्ये जायचे असले तर भारताला पुढील सर्व कसोटी सामने जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Auqib Nabi: सपाट असो वा टर्निंग ट्रॅक, पिचचा ‘Hacker’ आहे आकिब नबी? का दिलंय हॅकर नाव 

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहमंद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, स्रांश जैन

 

Web Title: After jaspreet bumrah team india sai sudarshan chance to not playing 11 against sri lanka test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Sai Sudarshan
  • WTC 2027

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
2

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.