Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर अश्विननंतर भारताच्या या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृती! कारण जाणून तुम्हीही कराल कौतुक

आर अश्विननंतर, आणखी एका भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. २५ वर्षे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या अमित मिश्राने गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 04, 2025 | 01:29 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या अनेक फाॅरमॅटमधून सोशल मिडियावरच निवृतीची घोषणा केली होती. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, आर अश्विन यासांरख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. भारताचा दिग्गज खेळाडू आर अश्विनने आयपीएलमधून देखील निवृती घेतली आहे. आर अश्विननंतर, आणखी एका भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

२५ वर्षे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या अमित मिश्राने गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल तसेच भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये दिसणार नाही. तथापि, आता तो जगातील इतर टी-२० लीगमध्ये खेळू शकतो. भारताच्या सर्वात सातत्यपूर्ण गोलंदाजांपैकी एक असलेल्या अमित मिश्राने निवृत्तीचे कारण कळल्यानंतर तुम्हाला त्याचे कौतुक वाटेल.

SA vs ENG 2nd ODI : इंग्लडकडे मालिका जिंकण्याची शेवटची संधी! वाचा कधी आणि कुठे पाहता सामन्याची Live Streaming

अमित मिश्रा म्हणाले की, हा निर्णय प्रामुख्याने वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे आणि तरुण पिढीला मोठ्या मंचावर चमकण्याची संधी दिली पाहिजे या विश्वासावर आधारित आहे.  एक प्रेस रिलीज जारी करताना अमित मिश्राने त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, अमित मिश्राने त्याच्या फिरकी गोलंदाजीच्या कौशल्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आणि आयपीएलमध्येही तो एक मोठा नाव होता. इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वोत्तम टी-२० लीग आहे आणि या लीगमधील त्याची कामगिरी अद्भुत राहिली आहे.

निवृत्तीबद्दल अमित मिश्रा म्हणाला, “क्रिकेटमधील माझ्या आयुष्यातील ही २५ वर्षे संस्मरणीय राहिली आहेत. या काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या बीसीसीआय, प्रशासन, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सपोर्ट स्टाफ, माझे सहकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचा मी मनापासून आभारी आहे.”

Amit Mishra has announced his retirement from professional cricket. He represented India in 22 Tests, 36 ODIs, and 10 T20Is, picking up 156 wickets at the highest level. Mishra is also the only bowler to take three hat-tricks in the IPL, with 174 wickets from 162 matches. pic.twitter.com/XUpGJiOzez — Circle of Cricket (@circleofcricket) September 4, 2025

त्यांनी पुढे लिहिले, “मी ज्या चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे हा प्रवास संस्मरणीय बनवला, जेव्हा जेव्हा आणि कुठेही मी खेळलो, त्यांचे मी आभार मानू इच्छितो. क्रिकेटने मला असंख्य आठवणी आणि अमूल्य धडे दिले आहेत आणि मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण एक अशी आठवण बनली आहे जी मी आयुष्यभर जपून ठेवेन.” भविष्यात, अमित मिश्रा शक्य तितके खेळात सहभागी राहण्याचा मानस बाळगतात, मग ते कोचिंग, कॉमेंट्री किंवा तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करून असो.

Web Title: After r ashwin spinner amit mishra retires from international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Amit Mishra
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
1

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
2

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला
3

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?
4

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: मालिका वाचवण्यासाठी निर्णायक लढाई! भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.