Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : गुजरात टायटन्स संघात अष्टपैलू खेळाडूचा प्रवेश! एक हाती सामना फिरवायची ठेवतो ताकद..  

आयपीएल २०२५ चा १८ हंगामात अचानक  गुजरात टायटन्सकडून त्यांच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीने आयपीएलमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी दासुन शनाका संघात समावेश करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 18, 2025 | 01:57 PM
IPL 2025: All-rounder enters Gujarat Titans team! He has the power to turn the match around with one hand..

IPL 2025: All-rounder enters Gujarat Titans team! He has the power to turn the match around with one hand..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३३ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच आता  गुजरात टायटन्सकडून त्यांच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात संघात अष्टपैलू दासुन शनाकाचा समावेश करण्यात आला आहे. ग्लेन फिलिप्सच्या जागी दासून शानाकाला संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे संघात हा बदल करण्यात आला आहे.

दासुन शनाकाची ७५ लाख बेस प्राईस

गुजरात टायटन्सने दासुन शनाकाला ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात सामील करून घेतले आहे. दुखापतग्रस्त ग्लेन फिलिप्सच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. ज्याने या हंगामात अद्याप एकही सामना खेळला नाही. मेगा लिलावात गुजरात टायटन्सकडून ग्लेन फिलिप्सला २ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते.

दुखापतीमुळे फिलिप्स आयपीएलमधून आऊट

गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स मांडीच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित आयपीएलमधून बाहेर जावे लागले आहे. फ्रँचायझीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. गुजरात टायटन्सने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान फिलिप्सला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती.

हेही वाचा : Happy Birthday KL Rahul : आयपीएलच्या ‘त्या’ ५ डावांनी जगणं बदललं! पंजाबचा सिंह, आता बनला दिल्लीच्या हृदयाचे ठोके..

दासुन शनाकाचा दुसऱ्यांदा गुजरात टायटन्स संघात प्रवेश

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका हा दुसऱ्यांदा गुजरात टायटन्स संघात सहभागी झाला आहे. २०२३ मध्ये, जेव्हा संघाची धुरा हार्दिक पंड्याकडे होती, तेव्हा शनाका त्या संघाचा एक भाग होता. त्यावेळी शनाकाला खेळण्याची तेवढी संधी मिळाली नव्हती. २०२३ मध्ये तो केवळ ३ सामनेच खेळू शकला होता.

शनाकासाठी हा हंगाम ठरला चांगला

फ्रँचायझी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर शनाका आयपीएलमध्ये सामील झाला. तो अलिकडेच इंटरनॅशनल लीग टी२० (ILT20) मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळला आहे. तसेच त्याच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यास त्याने हातभार लावला आहे. त्याने १० डावांमध्ये २७ च्या सरासरीने १६४ धावा केल्या त्यासोबतच चार विकेट देखील घेतल्या.

हेही वाचा : MI vs SRH : हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडचा मोठा पराक्रम! रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गजांना टाकले मागे..

मुंबईचा हैद्राबादवर विजय

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील ३३ वा सामना काल पार पडला.  वानखेडेच्या मैदानावर  मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता.  प्रथम  फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या. यावेळी अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड यांची जादू चालली नाही. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केळे आणि विजय संपादन केला.

Web Title: All rounder dasun shanaka joins gujarat titans team ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 
1

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
2

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.