Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG ODI Series: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! ‘हा’ जबरदस्त खेळाडू गेला संघाबाहेर, विषय काय?

13 जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2026 | 05:20 PM
IND Vs AFG ODI Series: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! ‘हा’ जबरदस्त खेळाडू गेला संघाबाहेर, विषय काय?
Follow Us
Follow Us:

हार्दिक पंड्या अफगणिस्तान सिरिजमधून आउट
13 जूनपासून सुरू होणार भारत अफगणिस्तान वनडे सिरिज 
शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील दणदणीत विजयानंतर, भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. 13 जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी भारताचा ऑल राउंडर खेळाडू हार्दिक पंड्या संघाबहेर गेला आहे. हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्ध एकही सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

आयपीएलमध्ये देखील हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो त्यातून बरा झाला होता. त्याने बंगळुरू येथे क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट पास केली होती. मात्र सराव करताना त्यांना हॅमस्ट्रिंगचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला या मालिकेला मुकावे लागणार आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे.

IND Vs AFG: शनिवार ठरलाय! भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार, पहिला सामना कधी अन् कुठे होणार?

भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार

भारत आणि अफगणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारत अफगणिस्तान हे संघ वनडे सामन्यांमध्ये प्रथमच एकत्र येणार आहेत.  या सामन्यांची वेळ आणि कुठे पाहता येतील हे पाहुयात.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वन-डे

पहिला सामना

13 जून 2026

वेळ 1.30 वाजता

धर्मशाळा स्टेडियम, हिमाचल प्रदेश

दूसरा सामना 

17 जून 2026

वेळ 1.30 वाजता

लखनौ

तिसरा सामना 

20  जून 2026

वेळ 1.30 वाजता

चेन्नई

IND vs AFG: रोहित शर्मा – हार्दिक पांड्या IN, विराट कोहली मात्र OUT, अफगाणिस्तानविरुद्ध ODI Playing 11 अशी असणार

विराट कोहलीची जागा कोण घेणार?

मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातून काही संमिश्र बातम्या समोर येत आहेत. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत सहभागी होणार नाही आणि त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. कोहलीसारख्या प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीत, मधल्या फळीला सांभाळणे हे संघापुढील एक मोठे आव्हान असेल. दरम्यान, रोहित शर्मा तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाला असून तो या मालिकेत शुभमन गिलसोबत सलामीला फलंदाजी करेल.

भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

 

Web Title: All rounder hardik pandya miss ind vs afg odi series due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND vs AFG
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
1

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
2

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
3

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
4

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.