Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harmanpreet Kaur कर्णधार राहणार की तिची सुट्टी होणार? प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी स्पष्टच सांगितलं

टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 04:25 PM
Harmanpreet Kaur कर्णधार राहणार की तिची सुट्टी होणार? प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी स्पष्टच सांगितलं
Follow Us
Follow Us:
  • वर्ल्डकपमधून बाहेर पडताच हरमनप्रीतचे कर्णधारपद धोक्यात
  • भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकप 2026 मधून बाहेर 
  • शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केला पराभव 
Indian Women’s Team: काल आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भारत साखळी सामन्यांमध्येच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लॉर्ड्सवर झालेल्या ‘करो या मरो’ सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि टीम इंडियाचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वावर आणि रणनीतीवर तीव्र टीका होत आहे.

भारताचा संघ वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे वर्ल्डकप मध्ये बाहेर पडल्याने हरमनप्रीत कौरचे कर्णधारपदकाढून घेतले जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले अमोल मुजुमदार?

अमोल मुजुमदार यांनी हरमनप्रीत कौरला पाठिंबा दिल्याचे समोर येत आहे. हरमनप्रीत कौरने क्रिकेटच्या सर्व फॉर्मटमध्ये भारताचे नेतृत्व करावे असे मला वाटते. मात्र कोणाला कर्णधार ठेवायचे आणि कोणाला नाही याचा नोइरणे सिलेक्टर्स करतात असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटचा निर्णय हा सिलेक्टर्सचा असतो. मात्र मला विचाराल तर हरमनप्रीत कौरने नेतृत्व करावे असे मला वाटते.

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही. हरमनप्रीत कौरने 5 सामन्यांमध्ये 141 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचे एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले. कालच्या सामन्यात तिने 56 रन्सची खेळी केली आहे.

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

आयसीसी महिला विश्वचषक २०२६ स्पर्धा आता रोमांचक आणि निर्णायक टप्य्यावर पोहचली आहे. ग्रुप स्टेजमधील सामने संपल्यानंतर सेमिफायनचे चित्र स्पष्ट झाले आहेत. ऑस्ट्रेलियामे टीम इंडियाचा दारुण पराभव केल्यानंतर भारत विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चार संघ निश्चित सेमिफायनलासाठी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ‘अ’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने ‘ब’ गटातून अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गतविजेता न्यूझीलंड, तसेच भारत, श्रीलंका, पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे सर्व संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

 

Web Title: Amol muzumdar statement harmanpreet kaur captaincy after india lost t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Amol Muzumdar
  • Harmanpreet Kaur
  • Indian Women Cricket Team
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल
1

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

IND W vs AUS W: सेमीफायनलसाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; लॉर्ड्सवर आज रंगणार महामुकाबला, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?
2

IND W vs AUS W: सेमीफायनलसाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान; लॉर्ड्सवर आज रंगणार महामुकाबला, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड
3

गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?
4

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.