Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arshdeep Singh ने दिली स्वतःच्या PBKS टीमला ‘शिक्षा’; एकाच ओव्हरमध्ये टाकले ‘इतके’ वाईड

शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर दोन्ही संघासाठी महत्वाची समजली जाते. ही ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंगला चेंडू सोपवला. मात्र अर्शदीप सिंगने निराशा केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 11:07 PM
Arshdeep Singh ने दिली स्वतःच्या PBKS टीमला 'शिक्षा'; एकाच ओव्हरमध्ये टाकले 'इतके' वाईड

Arshdeep Singh ने दिली स्वतःच्या PBKS टीमला 'शिक्षा'; एकाच ओव्हरमध्ये टाकले 'इतके' वाईड

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातने पंजाबला दिले 163 धावांचे लक्ष्य 
अर्शदीप सिंगने एकाच ओव्हरमध्ये टाकले 11 वाईड 
गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजीला रोखले

PBKS vs GT IPL 2026 Live: आज चंदीगडमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना  पार पडला. यामध्ये पंजा किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग स्वतःच्या संघाला शिक्षा दिल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.

अर्शदीप सिंगने आपल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. 4 ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता त्याने तब्बल 42 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने आपल्या 4 ओव्हर्समध्ये एकूण 9 अतिरिक्त चेंडू टाकले. शेवटच्या ओव्हरमध्ये तर अर्शदीप सिंगने कहर केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ काही अतिरिक्त धावा जोडण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.

शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर दोन्ही संघासाठी महत्वाची समजली जाते. ही ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंगला चेंडू सोपवला. मात्र अर्शदीप सिंगने निराशा केली. त्याने त्या शेवटच्या ओव्हर्समध्ये चार वाईड आणि एक नो बॉल टाकला. डेथ ओव्हरसाठी अर्शदीप सिंगला ओळखले जाते. मात्र त्याने यावेळी निराशा केली. त्याने चार ओव्हर्स टाकल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.

GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?

गुजरात टायटन्सची फलंदाजी कशी राहिली?

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला  163 धावांचे लक्ष्य दिले होते. डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.

पंजाब किंग्सची संभाव्य टीम:  प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली

GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा

Web Title: Arshdeep singh 4 wide and 1 no ball in last over against gujrat titans ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:53 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • Gujrat Titans
  • IPL 2026

संबंधित बातम्या

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी;  हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय
1

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी; हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर
2

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप
3

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे
4

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.