Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ:आधी किवींची दाणादाण उडवली; मग गर्लफ्रेंडसाठी भर मैदानात केली खास गोष्ट, Arshdeep Singhचं ‘त्या’ सेलिब्रेशनचा Video Viral

Arshdeep Singh steps celebration for gf samreen Kaur: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजा अर्शदिप सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ विकेट्स घेतल्यानंतर गर्लफ्रेंडसाठी एक खास सेलिब्रेशन देखील केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 05:07 PM
india Beat New Zealand

india Beat New Zealand

Follow Us
Follow Us:
  • ४ विकेट्स घेत किवींना झटके दिले
  • त्यानंतर गर्लफ्रेंडसाठी केलेल्या सेलिब्रेशनने वेधले लक्ष
  • अर्शदीप सिंगच्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा
IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून ऑकलंडच्या ईडन पार्कवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला ४०.२ षटकांत केवळ १८५ धावा करता आल्या. परंतु, पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि बराच वेळ खेळ थांबवावा लागला.

प्रत्युत्तरात, टीम इंडियाने २२.४ षटकांत ५ विकेट्स गमावून १४३ धावा केल्या. यानंतर, डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीनुसार भारताला ३२ षटकांत १४३ धावांचे लक्ष्य देण्यात आले. या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने किवी फंलदाजांना रडवलं. त्याने चार विकेट्स घेतले. यानंतर त्याने भर सामन्यात आपल्या प्रेयसीसाठी एका खास सेलिब्रेशनही केला. (Arshdeep Singh)

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने १० षटकांत चार विकेट्स घेत महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. अर्शदीपने विल यंगला सुरुवातीलाच बाद केले. त्याने हेन्री निकोल्सलाही बाद केले. इतकेच नाही, तर त्याने फॉर्मात असलेल्या ग्लेन फिलिप्सलाही बाद केले.

याव्यतिरिक्त, अर्शदीप सिंगने काईल जेमिसनला बाद करून टीम इंडियाला न्यूझीलंडला २०० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यास मदत केली. अर्शदीप सिंगला गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज यांनीही चांगली साथ दिली, ज्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही. या सामन्यात अर्शदीप सिंगने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले.

Arshdeep gets Jamieson, and adds another celebration to his ever-growing collection! 😂 Watch the HERO VIDA India Tour of New Zealand 1st ODI, LIVE NOW on Sony Sports Network TV channels, Sony LIV & Sony Vizha.#SonySportsNetwork #SonyLIV #SonyVizha #NZvIND pic.twitter.com/GvQa8ukMcm — Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 4, 2026

अर्शदीप सिंगने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी केले खास सेलिब्रेशन

आपल्या प्रभावी कामगिरीबद्दल बोलताना, अर्शदीप सिंग ‘मिड-इनिंग्ज शो’मध्ये म्हणाला, ‘इथलं हवामान चांगलं आहे आणि गोलंदाजी करणं सोपं जातं. सबकॉन्टिनेंटमधून आल्यानंतर, जेव्हा विकेट खेळपट्टीवर चांगली बाउन्स घेतो, तेव्हा इथे गोलंदाजी करायला नेहमीच छान वाटतं. हो, वाऱ्याचीही मदत होत आहे. शेवटी, मी म्हणेन की आम्ही थोडे जास्तच लालची होतो आणि फक्त विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होतो. आम्ही संपूर्ण डावात जे करत होतो तेच पुढे चालू ठेवायला हवं होतं, म्हणजे आम्हाला विकेट्स मिळाल्या असत्या. पण शेवटी, आम्ही थोडे जास्तच लालची झालो. मला वाटलं की खेळपट्टीमध्ये काहीतरी विशेष आहे, त्यामुळे आम्ही फक्त सीमवर फटके मारून जोरदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो.’

आपल्या आवडत्या विकेटबद्दल विचारले असता, अर्शदीप सिंग म्हणाला, ‘माझी आवडती विकेट पाचवी असती, जी मला मिळाली नाही. त्यामुळे मी अजूनही तिच्या शोधात आहे. हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी आहे. आम्ही बाहेर असताना अशा डान्स स्टेप्स करतो. जेव्हा कधी आमचा मूड खराब असतो, तेव्हा आम्ही त्या सेलिब्रेशनने एकमेकांना खुश करतो, म्हणून हे तिच्यासाठी होतं. मला वाटतं ही एक चांगली धावसंख्या आहे. आम्हाला फक्त खेळपट्टीनुसार फलंदाजी करायची आहे आणि आम्ही हे काम पूर्ण करू.’

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Web Title: Arshdeep singh special celebration for girlfriend viral video 4 wickets ind vs nz pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

जगात भारी आपली Team India! ICC T20 Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान; तर श्रेयस अय्यर…
1

जगात भारी आपली Team India! ICC T20 Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान; तर श्रेयस अय्यर…

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
2

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
3

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

IND vs NZ:  King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज
4

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.