Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळी IPL मध्ये 30 लाखांत विकला गेलेला ‘हा’ खेळाडू, आता बनला 16706 कोटींच्या RCB चा चेयरमन !

IPL २०२६ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची मालकी बदलली आहे. १६,७०६ कोटी रुपयांच्या करारानंतर, संघाचे नवे प्रमुख एक अशी व्यक्ती बनली आहे, ज्यांना स्वतः एकेकाळी IPL लिलावात ३० लाख रुपयांना विकले गेले होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 25, 2026 | 07:53 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची मालकी बदलली
  • आर्यमन बिर्ला कोण आहेत?
  • IPL मध्ये 30 लाखांत विकला गेलेला ‘हा’ खेळाडू
Who is Aryaman Birla : IPL २०२६ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची मालकी बदलली आहे. १६,७०६ कोटी रुपयांच्या करारानंतर, संघाचे नवे प्रमुख एक अशी व्यक्ती बनली आहे, ज्यांना स्वतः एकेकाळी IPL लिलावात ३० लाख रुपयांना विकले गेले होते. ही व्यक्ती दुसरे कोणी नसून आर्यमन विक्रम बिर्ला आहेत, ज्यांचा खेळाडू ते चेअरमन हा प्रवास सोपा नव्हता.

“…नाहीतर माझी दाढी काढून टाकेन”, अर्जुन तेंडूलकरबाबत दाव्यानंतर ‘या’ दिग्गजाचं मोठं विधान

₹१६,७०६ कोटींचा करार

आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, ब्लॅकस्टोनची पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी आणि बोल्ट व्हेंचर्स यांनी संयुक्तपणे खरेदी केलं आहे. त्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडसोबत ₹१६,७०६ कोटींचा करार केला आहे. त्यामुळे सविस्तरपणे जाणून घेऊया की आरसीबीचे नवे बॉस, आर्यमन बिर्ला कोण आहेत?

आर्यमन बिर्ला कोण आहेत?

आर्यमन बिर्ला यांचे पूर्ण नाव आर्यमन विक्रम बिर्ला आहे. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहेत. सध्या २८ वर्षांचे असलेले आर्यमन, मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
आर्यमन बिर्ला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करतो.
त्यांचा जन्म ९ जुलै १९९७ रोजी मुंबईत झाला आणि ते मध्य प्रदेशातील रेवा येथे स्थायिक झाले, जिथे आदित्य बिर्ला ग्रुपच्या सिमेंट कंपनीचं हेडक्वार्टर आहे.
या डावखुरा फलंदाजाने मध्य प्रदेशसाठी नऊ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, त्यात ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध केलेल्या शतकासह ४१४ धावा केल्या आहेत.
त्याने ४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ३६ धावा केल्या.
आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि २०२० च्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने त्याला करारमुक्त केलं.
त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
मग तो क्रिकेटमध्ये परतला नाही आणि सध्या तो आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा संचालक आहे.

आरसीबीचे नवे अध्यक्ष झाल्यानंतर आर्यमन बिर्ला काय म्हणाले?

आरसीबीचे नवे अध्यक्ष झाल्यानंतर बोलताना, आर्यमन बिर्ला म्हणाले, “आरसीबीच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देण्यासाठी या भागीदारीत एकत्र येण्याचे भाग्य आम्हाला लाभलं आहे. ही भागीदारी क्रीडा, माध्यम आणि ग्राहक व्यवसायांमधील सखोल जाण एकत्र आणते.”

IPL 2026: Shane Warne चा ‘मास्टरस्ट्रोक’! Rajastan Royals च्या विक्रीमुळे मुले होणार मालामाल; 3% हिस्सा देणार 460 कोटींचा खजिना

Web Title: Aryaman birla once sold for 30 lakhs in the ipl has now become the chairman of rcb worth 16706 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • cricket
  • IPL
  • IPL 2026
  • RCB
  • virat kohali

संबंधित बातम्या

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले
1

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले

PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
3

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय
4

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.