Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे, असे भाकीत केले आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 18, 2025 | 08:53 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये मालिका सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 21 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्हि संघ हे क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 चा उपविजेता संघ आहे. आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अ‍ॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे, असे भाकीत केले आहे. 

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

मायकेल वॉन म्हणतात की बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ पर्थमध्ये मालिकेतील पहिला सामना जिंकेल, कारण ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना या सामन्यातून वगळण्यात आले आहे. मायकेल वॉनने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “जर बेन स्टोक्स तंदुरुस्त राहिला तर मला वाटते की मालिका २-२ अशी बरोबरीत राहील. पॅट किंवा जोशच्या अनुपस्थितीत इंग्लंड पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकेल. जर मालिकेच्या पहिल्या कसोटीपूर्वी कोणताही खेळाडू जखमी झाला नाही, तर हा माझा शेवटचा अंदाज आहे.”

पॅट कमिन्स सध्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे, तर वेगवान गोलंदाज हेझलवूडला न्यू साउथ वेल्सकडून व्हिक्टोरियाविरुद्ध शेफील्ड शिल्ड सामन्यात खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. शनिवारी, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाले की जोश हेझलवूड बाहेर असल्याने, पाहुण्या इंग्लंडचा संघ पहिल्या अ‍ॅशेस सामन्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. वॉन म्हणाले होते की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू हेझलवूड आणि कमिन्स पहिल्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. मोठी मालिका जिंकण्यासाठी आवश्यक असलेली वेगवान गोलंदाजी इंग्लंडच्या बाजूने जात असल्याचे हे सुरुवातीचे लक्षण आहे. पर्थमध्ये त्यांच्यासाठी एक गुण पुढे जाण्याची मोठी संधी आहे.”

Technique, temperament, and pure Test-match toughness, the stage is set as Australia and England lock horns once again in cricket’s #OldestRivalry. Will the urn stay, or will it travel? 👀🔥 Drop your series scoreline predictions below! 👇#AUSvENG | 1st Test 👉 FRI, 21–25… pic.twitter.com/XXYHO5Bzby — Star Sports (@StarSportsIndia) November 18, 2025

ऑस्ट्रेलियन संघात मिचेल स्टार्क हा एकमेव पूर्णपणे तंदुरुस्त पहिल्या पसंतीचा वेगवान गोलंदाज आहे, ज्याचा बॅकअप म्हणून स्कॉट बोलँड आहे. हेझलवूड दुखापतग्रस्त असल्याने, ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आणि ब्यू वेबस्टर या दोघांचाही वापर करण्याचा विचार करू शकते. कमिन्स, अ‍ॅबॉट आणि हेझलवूड जखमी झाल्यामुळे, दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी दोन वेळा पाच बळी घेणारा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉगेट पर्थमध्ये कसोटी पदार्पण करू शकतो.

Web Title: Ashes 2025 who will be the champion michael vaughan made a prediction about the ashes series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • Australia vs England
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल
1

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
2

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
3

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
4

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.