अॅशेस मालिका ही आंतरराष्ट्रीय खेळातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट स्पर्धांचा समावेश आहे. या कसोटी क्रिकेटची सुरुवात १८७७ मध्ये झाली.
आता हि मालिका कोण जिंकणार हे तर मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्ये समजणार आहे. त्याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांनी अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपेल, एक सामना अनिर्णित राहिला आहे,…
मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी या अनुभवी खेळाडूची नियुक्ती केली आहे.
२०२७ हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी खूप खास असणार आहे, कारण या वर्षी पुरुषांच्या कसोटी क्रिकेटचा १५० वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याला खास बनवण्यासाठी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता एक…
आज ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ चा चौथा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम मैदानावर खेळला जात आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ खेळत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धा ही क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत.