Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

बीसीसीआयच्या निवड समितीने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अभिषेक शर्मा-संजू सॅमसन यांच्या निवडीबबत मोठी माहिती दिली. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 19, 2025 | 08:32 PM
Asia Cup 2025: Ajit Agarkar makes a big revelation about Abhishek Sharma-Sanju Samson..

Asia Cup 2025: Ajit Agarkar makes a big revelation about Abhishek Sharma-Sanju Samson..

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : बीसीसीआयच्या निवड समितीने आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची धुरा  सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपद दिले आहे. गिलने जुलै २०२४ मध्ये भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला थेट आशिया कप २०२५ मध्ये उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघ निवडल्यानंतर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी खेळाडूंच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा : Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

नेमकं के म्हणाले आगरकर?

अजित आगरकर म्हणाले की, “अलीकडील टी२० सामन्यांमधून गिलला वगळण्यात आले होते,  मुख्यतः वेळापत्रक आणि इतर स्वरूपातील व्यस्ततेमुळे हे झाले होते, ज्यामुळे संजू सॅमसनसारख्या इतर फलंदाजांसाठीचा मार्ग मोकळा झाला होता. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत, विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला टी२० संघात संधी मिळाल्या होत्या. त्याच वेळी, अभिषेक शर्माने देखील या दरम्यान टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.” यावेळी आशिया कपसाठी संजू सॅमसनसोबत अभिषेक शर्माला देखील संधी देण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत आगरकर पुढे म्हणाले की, “संजू खेळला त्याचे कारण शुभमन आणि यशस्वी त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्याच वेळी, अभिषेकला आशिया कपमधून बाहेर ठेवणे खूप कठीण आहे, कारण त्याची कामगिरी पाहता. त्याची गोलंदाजी देखील संघासाठी उपयुक्त अशी आहे. शुभमन शेवटच्या वेळी टी-२० क्रिकेट खेळला होता तेव्हा तो संघाचा उपकर्णधार होता. हे सर्व गेल्या विश्वचषकानंतर घडले होते.’

शुभमन गिल थेट अंतिम इलेव्हनमध्ये परतेल की नाही यावर आगरकर  बोलताना म्हणाले, “संघासाठी सर्वोत्तम संतुलन कसे आहे याचा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षक घेणार आहेत. दुबईला पोहोचल्यानंतर आम्हाला याबाबत अधिक माहितीची स्पष्टता येईल. सध्या इतर पर्याय उपलब्ध आहेत. शुभमन गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या लयीत आहे. संजू देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे.  अशा परिस्थितीत अभिषेकसोबत दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत.’

हेही वाचा : Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया १० सप्टेंबरला आपला सलामी सामना यूएईविरुद्ध खेळणार आहे.  त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे. १९ सप्टेंबर रोजी टीम इंडिया ओमानविरुद्ध खेळणार आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा आणि रिंकू सिंग.

Web Title: Asia cup 2025 ajit agarkar makes a big revelation about abhishek sharma samson

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Ajit Agarkar
  • Asia cup 2025
  • bcci
  • Sanju Samson
  • T20 cricket

संबंधित बातम्या

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
1

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले
2

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
3

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 
4

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.