Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय! तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव 

भारतीय संघाने भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. अॅडलेडमध्ये खेळला गेलेला या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 21, 2026 | 06:21 PM
IND w vs AUS W, 3rd T20I: Indian women win series in Australia! Australia lost by 17 runs in the third T20I

IND w vs AUS W, 3rd T20I: Indian women win series in Australia! Australia lost by 17 runs in the third T20I

Follow Us
Follow Us:

IND w vs AUS W, 3rd T20I : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना अ‍ॅडलेडमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलिया महिला संघाचा १७ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मालिका २-१ अशी आपल्या खिशात टाकली. तसेच, या मालिका विजयाने त्यांची दुसरी T20I मालिका जिंकण्यात यश मिळवले. यापूर्वी, भारतीय महिला संघाने २०१५-०१६  मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये T20I मालिका जिंकली होती.

हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन

अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.भारतीय संघाला पहिला धक्का शेफाली वर्माच्या रूपात बसला,  ती १९ धावांवर ७ धावांवर बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ८२ चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आणि विजयाचा पाया रचला.

स्मृती मानधनाची स्फोटक खेळी

या खेळीदरम्यान स्मृती मानधना यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. ती शतक झळकवेल असे वाटत असताना ती ८२ धावांवर माघारी गेली. ५५ चेंडूंच्या तिच्या खेळीत स्मृती मानधनाने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. जेमिमा रॉड्रिग्ज ४६ चेंडूत ५९ धावांवर पव्हेलियनमध्ये परत गेली. या खेळीत तिने ४ चौकार लगावले. यष्टिरक्षक रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची आक्रमक खेळी करून संघाची धावंसख्या वाढवली.तसेच, कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर नाबाद राहिली. भारताने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने २ बळी टिपले तर किम गार्थ आणि सोफी मोएलिक्स यांना प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.

हेही वाचा : IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा डाव गदगडला

प्रत्युत्तरादाखल, भारताने दिलेल्या(भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ )लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात देखील निराशाजनक राहिली. ऑस्ट्रेलियाला १९ धावांवर पहिला झटका बसला. जॉर्जिया वॉल १० धावांवर बाद झाली. बेथ मूनी देखील खास काही करू शकली नाही. ती ६ धावा करून बाद झाली. आपला ३५० वा सामना खेळणरी एलिस पेरी १ धावा करून माघारी गेली. ऑस्ट्रेलिया संघाने ३२ धावांवर आपले महत्वाचे तीन बळी गमावले. त्यानंतर फोबी लिचफिल्ड आणि अ‍ॅशले गार्डनर यांनी मिळून डाव सावरला. पण लिचफिल्ड २६ धावांवर बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया वेअरहॅमने १२ धावा करून माघारी गेली. अ‍ॅनाबेल सदरलँडने १४ धावा केल्या. अ‍ॅशले गार्डनर एका बाजूने टिकून होती.  तिने तिचे अर्धशतक पूर्ण केले. ती ५७ धावा करून बाद झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत ९ बळी गमावून फक्त १५९ धावा करू शकला. परिणामी १७ धावांनी पराभव स्वीकारावा लगाला. भारताकडून श्रेयंका पाटीलने ३, श्री चरणीने ३, अरुंधती रेड्डीने २ आणि रेणुका सिंग ठाकूरने १ विकेट घेतली.

Web Title: Ind w vs aus w 3rd t20i indian women beat australia by 17 runs to win the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Ashleigh Gardner
  • IND w vs AUS W
  • Jemimah Rodrigues
  • Smriti Maandhana
  • T20 cricket

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?
1

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
2

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम
3

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य
4

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.