Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : सुपर 8 चा सामना गमावल्यानंतर सुर्यकुमार यादवचे मोठे विधान! सांगितले कुठे झाली चूक…

कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याबद्दल आणि त्याच्या उणीवांबद्दल चर्चा केली. या सामन्यात भारतीय फलंदाज खूपच निराश झाले. पराभवानंतर सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचे विधान केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 23, 2026 | 08:59 AM
फोटो सौजन्य - JioHotstar

फोटो सौजन्य - JioHotstar

Follow Us
Close
Follow Us:

सामना गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवचे विधान : भारत दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सलग चार विजयांनंतर, टीम इंडियाला २०२६ च्या विश्वचषकातील पहिला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर, भारताच्या संघाचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत. 

या पराभवानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याबद्दल आणि त्याच्या उणीवांबद्दल चर्चा केली. या सामन्यात भारतीय फलंदाज खूपच निराश झाले. पराभवानंतर सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचे विधान केले. सामन्यानंतर तो म्हणाला, “आम्ही सुरुवातीला खेळात टिकून राहिलो. सुरुवातीला आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी ७ ते १५ षटकांपर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आणि नंतर आम्ही पुनरागमन केले. गोलंदाजी चांगली होती, पण फलंदाजी आणखी चांगली होऊ शकली असती”. 

IND vs SA : चालू सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! डेव्हिड मिलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात बाचाबाची! पंचांना करावा लागला हस्तक्षेप

पुठे त्याने सांगितले की, “ कधीकधी तुम्हाला विचार करावा लागतो की पॉवरप्लेमध्ये तुम्ही सामना जिंकू शकत नाही, पण तुम्ही हरू शकता. आम्हाला आवश्यक असलेल्या भागीदारी आम्ही करू शकलो नाही. हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही यातून शिकू. आम्ही सावधगिरीने खेळू आणि पुनरागमन करू.” सूर्याने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव खराब फलंदाजीमुळे झाला. या पराभवामुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. भारताला आता पुढील दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.

Suryakumar Yadav said “We will comeback strong”. pic.twitter.com/e4lETeTsef — Johns. (@CricCrazyJohns) February 22, 2026

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १८७ धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडिया १८.५ षटकांत १११ धावांवरच रोखली गेली. भारताच्या एकाही प्रमुख फलंदाजाला लक्षणीय खेळी करता आली नाही. इशान किशन ०, अभिषेक शर्मा १५, तिलक वर्मा १ आणि सूर्यकुमार यादव १८ धावांवर बाद झाले. शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्यांनी ३७ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.

भारताच्या आगामी दोन सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे त्याचबरोबर चांगला रन रेट असणे देखील गरजेचे असणार आहे. तर भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता येणार आहे.

Web Title: Ind vs sa suryakumar yadav big statement after losing the super 8 match where did you go wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ
1

“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.